• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

तरूणाला मारहाण ; शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 29, 2023
in क्राईम, खान्देश, जळगाव
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील गेंदालाल मिल परिसरातील भंगारदुकान फोडल्याच्या संशयावरून एका तरुणाला ४ जणांनी बेदम मारहाण करत गंभीर दुखापत केल्याची घटना १४ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता घडली होती. या प्रकरणी सोमवारी २७ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत मिळालेली माहिती वरून,  संदीप भास्कर ढोके ( वय – २७ ) रा. खंडेराव नगर जळगाव हा तरुण आपल्या परिवारासह राहायला असून मजुरीचे काम करून तो आपला उदरनिर्वाह करत असतो. १४ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता सुमारास जळगाव शहरातील गेंदलाल मिल भागात संदीप ढोके हा आला होता. त्या ठिकाणी भंगाराचे दुकान संदीप ढोके याने फोडल्याच्या संशयावरून गेंदलाल मिल परिसरात राहणारे गुलाब भंगारवाला, तसेच भाऊ नशीर, त्याचा मुलगा बाबा आणि त्याची पत्नी अशा चौघांनी संदीप ढोके याला शिवीगाळ करत लाकडी काठीने बेदम मारहाण केली, तर वायरने पाठीवर, हातावर मारहाण केल्याने गंभीर दुखापत केली. दरम्यान जखमी झालेल्या संदीप ढोके याला उपचारासाठी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. उपचार घेतल्यानंतर सोमवारी २७ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता संदीप ढोके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव शहर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक फौजदार पुरुषोत्तम वागळे करीत आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/tarunala-marhan-news/ ‎
Previous Post

घरातून चोरी करून पळालेल्या काळजीवाहूला पोलिसांनी केली अटक

Next Post

पावणे तीन लाखांचा ऐवज चोरी ; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बंद घर फोडून दागिन्यांसह मोबाईलची चोरी ; गुन्हा दाखल

पावणे तीन लाखांचा ऐवज चोरी ; गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी कास्ट्राईब महासंघाचे प्रशासनाला निवेदन
1xbet russia

कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी कास्ट्राईब महासंघाचे प्रशासनाला निवेदन

August 18, 2026
लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी
1xbet russia

शेळ्या बांधण्याच्या वादातून जारगावात राडा; सरपंचासह ४५ जणांवर गुन्हा

August 18, 2026
अमळनेर तालुक्यात तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल
1xbet russia

बसमध्ये चढताना सेवानिवृत्त बसचालकाच्या गळ्यातील सोन्याची चैन लंपास

August 18, 2026
कोयत्यासह घरात घुसून दहशत; सात जणांविरुद्ध गंभीर गुन्हा
1xbet russia

जळगाव जिल्ह्यात वाळू चोरीविरोधात पोलिसांची धडक; सव्वापाच लाखांचा मुद्देमाल जप्त

August 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी कास्ट्राईब महासंघाचे प्रशासनाला निवेदन

कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी कास्ट्राईब महासंघाचे प्रशासनाला निवेदन

August 18, 2026
लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी

शेळ्या बांधण्याच्या वादातून जारगावात राडा; सरपंचासह ४५ जणांवर गुन्हा

August 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon