• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

तरुणाला अडवून मोबाईल हिसकावला ; चार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 17, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
तरुणाला अडवून मोबाईल हिसकावला ; चार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा

जळगाव (प्रतिनिधी):- शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या जिल्हा परिषद कार्यालयासमोरून दुचाकीने जाणाऱ्या एका १७ वर्षीय तरुणाला चौघांनी अडवून त्याचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय? मुस्तकीम शेख सईद (वय १७, रा. उस्मानिया पार्क) हा तरुण १४ एप्रिल रोजी रात्री १०:३० च्या सुमारास आपल्या काकांना भेटून दुचाकीने (क्र. MH 19 CC 9268) घराकडे जात होता. जिल्हा परिषदेसमोरील पत्री हनुमान मंदिराजवळ दबा धरून बसलेल्या चार अज्ञात इसमांनी त्याला इशारा करून थांबवले. त्यांनी मुस्तकीम कडे पैशांची मागणी केली. पैसे नसल्याचे सांगितल्यावर एकाने त्याची अंगझडती घेतली, मात्र पैसे मिळून आले नाहीत. यावेळी दुसऱ्या एकाने त्याला मारण्यासाठी दगड उचलला, परंतु एका साथीदाराने त्याला रोखले. त्यानंतर आरोपींनी मुस्तकीमच्या शर्टच्या खिशातील ६००० रुपये किमतीचा विवो (Y31) कंपनीचा मोबाईल बळजबरीने हिसकावून घेतला आणि अंधाराचा फायदा घेत पळ काढला. या प्रकरणी पोलीस हवालदार दीपक शिरसाठ पुढील तपास करत आहेत.

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

‘डॉ.आंबेडकर जयंती मिरवणुकीवर दगडफेक केल्याच्या संशयातून तरुणावर जीवघेणा हल्ला’

Next Post

हाडाखेड सीमा तपासणी नाक्यावर स्पिरिटचा साठा जप्त

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
हाडाखेड सीमा तपासणी नाक्यावर स्पिरिटचा साठा जप्त

हाडाखेड सीमा तपासणी नाक्यावर स्पिरिटचा साठा जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव: मेहरूण परिसरातून ५५ हजारांची ‘बुलेट’ लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा
1xbet russia

जळगाव: मेहरूण परिसरातून ५५ हजारांची ‘बुलेट’ लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा

April 17, 2026
हाडाखेड सीमा तपासणी नाक्यावर स्पिरिटचा साठा जप्त
1xbet russia

हाडाखेड सीमा तपासणी नाक्यावर स्पिरिटचा साठा जप्त

April 17, 2026
तरुणाला अडवून मोबाईल हिसकावला ; चार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा
1xbet russia

तरुणाला अडवून मोबाईल हिसकावला ; चार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा

April 17, 2026
विहिरीतून पाणी भरल्याचा राग, दाम्पत्याला जबर मारहाण
1xbet russia

‘डॉ.आंबेडकर जयंती मिरवणुकीवर दगडफेक केल्याच्या संशयातून तरुणावर जीवघेणा हल्ला’

April 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव: मेहरूण परिसरातून ५५ हजारांची ‘बुलेट’ लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा

जळगाव: मेहरूण परिसरातून ५५ हजारांची ‘बुलेट’ लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा

April 17, 2026
हाडाखेड सीमा तपासणी नाक्यावर स्पिरिटचा साठा जप्त

हाडाखेड सीमा तपासणी नाक्यावर स्पिरिटचा साठा जप्त

April 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!