• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

तरुणाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 24, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जळगावातील महिलेची भुसावळला तापी पुलावरून  उडी घेत आत्महत्या

अमळनेर तालुक्यातील अमळगाव येथील घटना

अमळनेर (प्रतिनिधी) :- तालुक्यातील अमळगाव येथील ३० वर्षीय युवकाने पिळोदा शिवारातील विहिरीत उडी घेऊन  आत्महत्या केल्याची घटना दिनांक २३ रोजी सकाळी १२ वाजेच्या सुमारास घडली. अमळनेर तालुक्यातील पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सतीश युवराज कोळी (वय ३०, रा.अमळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याने पिळोदा शिवारातील प्रेमराज वामन चव्हाण यांच्या शेतातील विहिरीत उडी मारली. ग्रामस्थ निखिल चंद्रशेखर महाले याने ही घटना सतीशचा भाऊ समाधान याला सांगितले. त्याचे शव ग्रामीण रुग्णालयात विच्छेदनसाठी  नेण्यात आले. अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूचा गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल सुनील पाटील करीत आहेत.

Tags: #amlner crime #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

तन व मन या दोहोंवर नियंत्रण मिळवा – परमपूज्य सुमितमुनिजी महाराज

Next Post

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद रूग्णालयात ४५० बालकांवर सुवर्णप्राशन संस्कार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद रूग्णालयात ४५० बालकांवर सुवर्णप्राशन संस्कार

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद रूग्णालयात ४५० बालकांवर सुवर्णप्राशन संस्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !
1xbet russia

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

June 21, 2025
दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !
1xbet russia

दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

June 21, 2025
मासेमारी करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून इसमाचा मृत्यू !
1xbet russia

मासेमारी करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून इसमाचा मृत्यू !

June 21, 2025
दुचाकीसमोर डुक्कर आडवे आल्याने तरुणाचा जागीच मृत्यू
1xbet russia

दुचाकीसमोर डुक्कर आडवे आल्याने तरुणाचा जागीच मृत्यू

June 21, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

June 21, 2025
दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

June 21, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!