• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद रूग्णालयात ४५० बालकांवर सुवर्णप्राशन संस्कार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 24, 2024
in जळगाव, महाराष्ट्र
0
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद रूग्णालयात ४५० बालकांवर सुवर्णप्राशन संस्कार


गोदावरी फाउंडेशन संचलित संस्थेचा उपक्रम ; बालकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

जळगाव – पुष्य नक्षत्राच्या मुहूर्तावर येथील गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद रूग्णालयात आयोजित उपक्रमात ४५० बालकांवर सुवर्णप्राशन संस्कार करण्यात आले. या उपक्रमास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.
गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालय व रूग्णालयातर्फे आयोजित सुवर्णप्राशन संस्कार या कार्यक्रमाचा शुभारंभ संस्थेचे चेअरमन तथा माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते बालकाला सुवर्णप्राशन देऊन करण्यात आला. यावेळी आयुर्वेद महाविद्यालयाचे डीन डॉ. हर्षल बोरोले, डॉ. निखील चौधरी, डॉ. कोमल खांडरे, डॉ. साजीया खान, डॉ. मुकेश चौधरी, डॉ. पालवी चौधरी, डॉ. मयुरी चौधरी, मोहीत येवले, चेतन चौधरी, नितीन पाटील, सागर कोळी, मिलींद देशपांडे, भारती झोपे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात डॉ. उल्हास पाटील यांनी अनेक बालकांवर सुवर्णप्राशन संस्कार केले. सकाळी १० वाजेपासून सुरू झालेल्या उपक्रमाचा समारोप सायंकाळी ५ वाजता करण्यात आला. दिवसभरात ४५० हून अधिक बालकांवर सुवर्णप्राशन संस्कार करण्यात आले.
सुवर्णप्राशन संस्कार कुणासाठी आवश्यक?
नवजात बालकांपासून ते १६ वर्षाची मुल-मुली वारंवार आजारी पडत असतील, मुलांची शारीरिक वाढ योग्य प्रमाणात होत नसेल मुलांचे अभ्यासात लक्ष लागत नसेल तर दोन थेंब बाळाला द्या सुवर्णप्राशनाचे, वरदान लाभेल आरोग्य व बौद्धिक विकासाचे बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी हे सुवर्णप्राशन तयार करण्यात आले आहे.
सुवर्णप्राशनाचे असे आहेत फायदे
बुद्धीमत्ता, स्मरणशक्ती वाढते.रोगप्रतिकारशक्ती वाढते, त्यामुळे बालक वारंवार आजारी पडत नाही. बुद्धी कुशाग्र , तल्लख होते. एकाग्रता वाढून अभ्यासात मन स्थिर होते. शारीरिक विकास योग्य प्रमाणात होतो. मुलांची पचनशक्ती वाढून मुले सुदृढ होतात.
प्रत्येक महिन्याच्या पुष्य नक्षत्राला होणार संस्कार
गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात प्रत्येक महिन्याच्या पुष्य नक्षत्राच्या दिवशी बालकांवर सुवर्णप्राशन संस्कार करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी आपल्या बालकांसाठी लाभ घ्यावा असे आवाहन आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातर्फे करण्यात आले आहे.

 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

तरुणाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

Next Post

रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी इलाईट तर्फे  हँड वॉशिंग डे जनजागृती

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी इलाईट तर्फे  हँड वॉशिंग डे जनजागृती

रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी इलाईट तर्फे  हँड वॉशिंग डे जनजागृती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

एकाच रात्री पाच वाहनांतील बॅटऱ्या लंपास; संशयित काही तासांत जेरबंद

July 18, 2026
नीटमध्ये अपेक्षित यश न मिळाल्याने विद्यार्थ्यांने उचलले टोकाचे पाऊल
1xbet russia

नीटमध्ये अपेक्षित यश न मिळाल्याने विद्यार्थ्यांने उचलले टोकाचे पाऊल

July 18, 2026
डॉ. आलोक कुमार यादव यांना पीएच.डी. पदवी प्रदान
1xbet russia

डॉ. आलोक कुमार यादव यांना पीएच.डी. पदवी प्रदान

July 18, 2026
 प्राध्यापकांची वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी
1xbet russia

 प्राध्यापकांची वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी

July 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक

एकाच रात्री पाच वाहनांतील बॅटऱ्या लंपास; संशयित काही तासांत जेरबंद

July 18, 2026
नीटमध्ये अपेक्षित यश न मिळाल्याने विद्यार्थ्यांने उचलले टोकाचे पाऊल

नीटमध्ये अपेक्षित यश न मिळाल्याने विद्यार्थ्यांने उचलले टोकाचे पाऊल

July 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon