• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 9, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव शहरात नवनाथ नगर येथील घटना

जळगाव ( प्रतिनिधी ) – नाशिक येथे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह  म्हणून कार्यरत असलेल्या एका २७ वर्षीय तरुणाने जळगाव येथील आपल्या काकांकडे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. कौस्तुभ सतीश पोतदार (रा. नवनाथ नगर) असे या तरुणाचे नाव असून त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.

कौस्तुभ काही दिवसांपूर्वीच जळगाव येथील नवनाथ नगरात राहणाऱ्या आपल्या काकांकडे आला होता. ७ फेब्रुवारी रोजी काका आणि कुटुंबातील इतर सदस्य काही कामासाठी घराबाहेर गेले असताना, कौस्तुभने घरात एकटे असल्याचा फायदा घेत गळफास लावून घेतला. कुटुंबीय घरी परतल्यानंतर ही धक्कादायक बाब उघडकीस आली. घटनेनंतर त्याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आले, परंतु तपासणीअंती डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

कौस्तुभच्या आईचे यापूर्वीच निधन झाले असून त्याचे वडील पिंप्राळा परिसरात राहतात. त्याने इतक्या कमी वयात हे टोकाचे पाऊल का उचलले, याचा तपास जळगाव तालुका पोलीस स्टेशनचे हेडकॉन्स्टेबल गुलाब माळी करत आहेत.


 

 

Tags: #jalgaon crime news #maharashtra
Previous Post

गिरणा पात्रात सहलीचा आनंद विरला, जळगावच्या तरुणाचा बुडून दुर्दैवी अंत

Next Post

विनातिकीट प्रवाशांकडून १० महिन्यांत ६८ कोटींचा दंड वसूल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भुसावळ रेल्वे विभागाने जुलै महिन्यात १३६ कोटी रुपयांचा मिळविला महसूल

विनातिकीट प्रवाशांकडून १० महिन्यांत ६८ कोटींचा दंड वसूल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बालविवाहातून अल्पवयीन मुलगी माता; पतीसह वडील व सासर्‍यावर ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल
1xbet russia

बालविवाहातून अल्पवयीन मुलगी माता; पतीसह वडील व सासर्‍यावर ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल

May 12, 2026
भविष्य निर्वाह निधीचे वार्षीक खाते उतारे जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध
1xbet russia

जळगाव जिल्हा परिषदेत एकूण ९७ कर्मचाऱ्यांच्या समुपदेशनाने बदली

May 12, 2026
जळगाव पोलिसांची मोठी कारवाई; २.७२ कोटींचा १३६२ किलो गांजा केला नष्ट!
1xbet russia

जळगाव पोलिसांची मोठी कारवाई; २.७२ कोटींचा १३६२ किलो गांजा केला नष्ट!

May 11, 2026
पारदर्शक बदली प्रक्रियेमुळे कर्मचाऱ्यांत समाधान
1xbet russia

पारदर्शक बदली प्रक्रियेमुळे कर्मचाऱ्यांत समाधान

May 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बालविवाहातून अल्पवयीन मुलगी माता; पतीसह वडील व सासर्‍यावर ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल

बालविवाहातून अल्पवयीन मुलगी माता; पतीसह वडील व सासर्‍यावर ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल

May 12, 2026
भविष्य निर्वाह निधीचे वार्षीक खाते उतारे जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध

जळगाव जिल्हा परिषदेत एकूण ९७ कर्मचाऱ्यांच्या समुपदेशनाने बदली

May 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon