• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

गुरे धुण्यासाठी गेलेल्या तरुणाचा गिरणा नदी पात्रात बुडून मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 1, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
गुरे धुण्यासाठी गेलेल्या तरुणाचा गिरणा नदी पात्रात बुडून मृत्यू

पाचोरा तालुक्यातील पुनगाव येथील घटना

पाचोरा (प्रतिनिधी) : तालुक्यातील पुनगांव येथील २२ वर्षीय तरुण गुढीपाडव्याच्या दिवशी म्हशी धुण्यासाठी गिरणा नदीत गेला असता त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

महाविद्यालयात शिक्षण घेत असलेला २२ वर्षीय मुलगा अल्केन परदेशी हा वडिलांना शेती कामात व गुरांना चारा पाणी करण्यासाठी नेहमीच मदत करीत होता. शेतकरी जीवन परदेशी यांचा एकुलता एक मुलगा आहे.(केसीएन)दि. ३० एप्रिल रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास तो म्हशींना पाणी पिण्यासाठी व धुण्यासाठी गिरणा नदी पात्रात घेऊन गेला होता. म्हशी खोल पाण्यात जात असल्याने त्यांना बाहेर काढण्यासाठी तो पाण्यात उतरला व त्याला पोहता येत नसल्याने तो पाण्यात गटांगळ्या खाऊ लागला.

नदीपात्रातील काही लोकांच्या लक्षात आल्याने त्यांनी लगेच त्याला वाचवण्यासाठी धाव घेत वाचवण्यासाठी प्रयत्न केले. परंतु त्यात वाचवणाऱ्यांना यश आले नाही. लगेचच त्याला पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्याठिकाणी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले होते. अल्केन परदेशी याचा गुढीपाडव्याच्या दिवशीच पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. आई वडिलांचा एकुलता एक २२ वर्षीय तरुणाचा सणासुदीच्या दिवशी मृत्यू झाल्याने कुटुंबावर शोककळा पसरली. याप्रकरणी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


 

Tags: tarunacha girna nadit budala
Previous Post

पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ, नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी केले ठार !

Next Post

जनसुरक्षा विधेयकाविरोधात २२ एप्रिलला राज्यभर निदर्शने

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जनसुरक्षा विधेयकाविरोधात २२ एप्रिलला राज्यभर निदर्शने

जनसुरक्षा विधेयकाविरोधात २२ एप्रिलला राज्यभर निदर्शने

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मैत्रिणीला फोन केल्याचा जाब विचारल्यावरून तरुणाला तिघांची बेदम मारहाण
1xbet russia

“मॉर्निंग वॉक” साठी निघालेल्या प्रौढाला दुचाकीस्वाराने दिली धडक, उपचारादरम्यान मृत्यू !

June 18, 2025
खराडी शिवारात शेळ्या चोरून नेणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक
1xbet russia

खराडी शिवारात शेळ्या चोरून नेणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक

June 18, 2025
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

जळगावात घंटागाडी चालकांचे कामबंद, मक्तेदाराला साडेतीन लाखांचा दंड !

June 18, 2025
प्रशासकीय उत्कृष्ट कामगिरी : अधिकारी स्नेहा पवार, बीडीओ श्रीकृष्ण इंगळे यांचा होणार सन्मान
1xbet russia

प्रशासकीय उत्कृष्ट कामगिरी : अधिकारी स्नेहा पवार, बीडीओ श्रीकृष्ण इंगळे यांचा होणार सन्मान

June 18, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मैत्रिणीला फोन केल्याचा जाब विचारल्यावरून तरुणाला तिघांची बेदम मारहाण

“मॉर्निंग वॉक” साठी निघालेल्या प्रौढाला दुचाकीस्वाराने दिली धडक, उपचारादरम्यान मृत्यू !

June 18, 2025
खराडी शिवारात शेळ्या चोरून नेणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक

खराडी शिवारात शेळ्या चोरून नेणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक

June 18, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon