• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

स्वतःच्या शेतात झाडाला गळफास लावून तरुणाची आत्महत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 25, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
स्वतःच्या शेतात झाडाला गळफास लावून तरुणाची आत्महत्या

जामनेर तालुक्यात चिंचखेडा (तपोवन) येथील घटना

जामनेर (प्रतिनिधी) :- तालुक्यातील चिंचखेडा (तपोवन) येथील एका २२ वर्षीय उच्चशिक्षित तरुणाने स्वतःच्या शेतातच झाडाला गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज दि. २५ रोजी सकाळी उघडकीस आली आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शेखर श्रीराम पाटील (वय २२ वर्षे) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो बीएससी शिक्षण पूर्ण करून शेती करीत होता. शेखरच्या कुटुंबात आईवडील आणि विवाहित बहिण असा परिवार असून शेखर हा अभ्यासू व शांत स्वभावाचा म्हणुन त्याची ओळख होती. आज शनिवारी सकाळी तो शेतात गेला. परंतु काही वेळाने त्याने शेतातच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले. घटनेची माहिती मिळताच शेखर पाटील याच्या नातलगांनी घटनास्थळी धाव घेतली. शेखरचा मृतदेह पाहताच त्यांनी तात्काळ पोलिसांना याची खबर दिली. पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उप आरोग्य रुग्णालय जामनेर येथे शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला.आत्महत्येचे नेेमके कारण अद्याप समजू शकले नाही. गावात शोककळा पसरली असून जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस पुढील तपास करीत आहे.


 

 

Tags: #jamner crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

हळहळ : भाऊबीज आटोपून घरी येताना वीटभट्टी व्यावसायिकाचा मृत्यू

Next Post

‘वॉक फॉर युनिटी’ : सकाळी जिल्हाधिकारी, एसपी, डीसीपींसह अधिकारी उतरले रस्त्यावर !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
‘वॉक फॉर युनिटी’ : सकाळी जिल्हाधिकारी, एसपी, डीसीपींसह अधिकारी उतरले रस्त्यावर !

'वॉक फॉर युनिटी' : सकाळी जिल्हाधिकारी, एसपी, डीसीपींसह अधिकारी उतरले रस्त्यावर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेर तालुक्यात तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल
Uncategorized

मंगळसूत्र दुरुस्तीबाबत विचारल्याने पतीने दारूच्या नशेत पत्नीचा आवळला गळा

August 11, 2026
जिल्हयात वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाची व्यापक लोकचळवळ उभारण्याची गरज -पालकमंत्री गुलाबराव पाटील
1xbet russia

जिल्हयात वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाची व्यापक लोकचळवळ उभारण्याची गरज -पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 11, 2026
तरुणाची गुंडगिरी, फोन कॉल न उचलल्याने महिलेवर प्राणघातक चाकूहल्ला !
1xbet russia

भुसावळ येथे रेल्वेतील भिक्षुकीच्या वादातून किन्नरावर चाकूने प्राणघातक हल्ला; चौघांवर बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल

August 11, 2026
उसनवारीचे पैसे मागितल्यावरून तरूणाला तिघांकडून बेदम मारहाण
1xbet russia

दोघा भावांवर लोखंडी रॉड व काठीने प्राणघातक हल्ला, ८ जणांवर गुन्हा दाखल

August 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अमळनेर तालुक्यात तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल

मंगळसूत्र दुरुस्तीबाबत विचारल्याने पतीने दारूच्या नशेत पत्नीचा आवळला गळा

August 11, 2026
जिल्हयात वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाची व्यापक लोकचळवळ उभारण्याची गरज -पालकमंत्री गुलाबराव पाटील

जिल्हयात वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाची व्यापक लोकचळवळ उभारण्याची गरज -पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon