• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

टँकरने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 23, 2023
in Uncategorized
0

भडगाव तालुक्यातील घटना

भडगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील पारोळा-कोळगाव रोडवरील वीज वितरण कार्यालयजवळ गुरुवारी दि. २२ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास शिंदी येथील २१ वर्षीय युवकास पेट्रोल भरलेल्या वाहनाने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात युवकाचा मृत्यू झाला आहे. भडगाव पोलीस स्टेशनला टँकरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भावेश रामेश्वर पाटील (वय २१, रा. शिंदी ता. भडगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. भावेश याने नुकताच भडगाव महाविद्यालय येथे विज्ञान शाखेत प्रवेश घेतला होता. पारोळा कोळगाव रोडवरील वीज वितरण कार्यालय जवळ २२ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास भावेश रामेश्वर पाटील हा त्याचे दुचाकी क्र (एम एच १९ डी झेड ०३६४) ने जात असताना त्यास पेट्रोलने भरलेल्या ट्रॅकर (एम एच ४१ ए जी ९४०२) ने जोरदार धडक दिली.

यात भावेश पाटील याला भडगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांना माहिती मिळताच त्यांनी एकच आक्रोश केला. मृताचे काका बापुराव विक्रम पाटील ( वय ५७) यांच्या फिर्यादीवरून पेट्रोल वाहन चालक दत्तू गंगाधर धानगे (रा.भालूर ता नांदगाव) याचेविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गर्शनाखाली सहाय्यक फौजदार पांडुरंग सोनवणे करीत आहे.


 

 

Tags: #tankarchya-dhadket-tarun-thar/
Previous Post

बेकायदा वाहतूक करताना बारा उंट ताब्यात, एकाचा मृत्यू

Next Post

जळगाव शहरात घरफोडी, ९० हजारांचा ऐवज लंपास

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बंद घर फोडून दागिन्यांसह मोबाईलची चोरी ; गुन्हा दाखल

जळगाव शहरात घरफोडी, ९० हजारांचा ऐवज लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

निर्माल्य संकलन रथाला सुरुवात, महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते उद्घाटन
1xbet russia

निर्माल्य संकलन रथाला सुरुवात, महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते उद्घाटन

May 16, 2026
बांधकामावर तिसऱ्या मजल्यावरून पडून तरुण मजूर गंभीर
1xbet russia

पाचोऱ्यात भररस्त्यात शिक्षिकेची सोन्याची पोत लांबविली

May 16, 2026
भविष्य निर्वाह निधीचे वार्षीक खाते उतारे जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध
1xbet russia

जिल्ह्यातील १०५ अंगणवाड्यांना मिळणार हक्काचे छत

May 16, 2026
आग लागून १६ बिघे शेतातील चारा जळून खाक; अमळनेर येथील घटना
1xbet russia

आग लागून १६ बिघे शेतातील चारा जळून खाक; अमळनेर येथील घटना

May 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

निर्माल्य संकलन रथाला सुरुवात, महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते उद्घाटन

निर्माल्य संकलन रथाला सुरुवात, महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते उद्घाटन

May 16, 2026
बांधकामावर तिसऱ्या मजल्यावरून पडून तरुण मजूर गंभीर

पाचोऱ्यात भररस्त्यात शिक्षिकेची सोन्याची पोत लांबविली

May 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon