• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

महादेव रुग्णालयात गोल्डन अवर्समध्ये रूग्णावरील न्युरोसर्जरी यशस्वी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 13, 2026
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
Auto Draft

जळगाव : अपघातात डोक्याला जबर मार लागून मेंदूच्या आवरणाबाहेर मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव (ईडीएच) झालेल्या तरुणावर महादेव सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये तातडीने यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.

नवी जबाबदारी नव्या पर्वाची सूरूवात करणा—या प्रख्यात न्युरोसर्जन डॉ. अनिकेत उल्हास पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेली ही शस्त्रक्रिया महादेव रुग्णालयातील मेंदूवरील पहिलीच शस्त्रक्रिया ठरली आहे.

२७ वर्षीय युवकाला अपघातानंतर संबंधित तरुणाला डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने उपचारासाठी महादेव रुग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी गोदावरी फॉउंडेशनची धुरा नव्याने सांभाळणारे नवे पर्व प्रख्यात न्युरोसर्जन डॉ. अनिकेत उल्हास पाटील यांनी रुग्णाची प्राथमिक तपासणी केली. रक्तस्त्रावामुळे मेंदूवर दाब निर्माण होण्याची शक्यता असल्याने परिस्थिती गंभीर असल्याचे निदान झाले.रुग्णाची स्थिती लक्षात घेऊन वेळ न दवडता तातडीने शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात आला.

न्युरोसर्जन डॉ. अनिकेत पाटील यांच्या नेतृत्वाखाली डॉ. अतुल जाधव, डॉ. श्रुती खंडागळे, डॉ. प्रितम दास यांच्या पथकाकडून डिकॉम्प्रेसिव्ह क्रेनिओक्टोमी पद्धतीने शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेदरम्यान कवटीचा आवश्यक भाग उघडून मेंदूवरील वाढलेला दाब कमी करण्यात आला तसेच साचलेले रक्त बाहेर काढण्यात आले. अपघातानंतरची गंभीर परिस्थिती लक्षात घेता उपचारातील प्रत्येक क्षण महत्त्वाचा होता. त्यामुळे रुग्णाला तातडीने आवश्यक वैद्यकीय उपचार देण्यात आले.

शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली ठेवण्यात आली असून उपचारांना प्रतिसाद मिळत आहे. अपघातग्रस्त रुग्णाच्या मेंदूला झालेली गंभीर दुखापत वेळेत ओळखून योग्य निदान व तातडीची शस्त्रक्रिया केल्यामुळे पुढील संभाव्य गुंतागुंत टाळण्यास मदत झाली.

डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीनंतर मेंदूच्या आवरणाबाहेर रक्त साचल्यास मेंदूवर दाब वाढू शकतो. अशा परिस्थितीत रुग्णाचे तातडीने सीटी स्कॅन करून योग्य निदान करणे आणि गरज असल्यास वेळ न दवडता शस्त्रक्रिया करणे अत्यंत महत्त्वाचे असते. या रुग्णाच्या बाबतीत वेळेत निदान झाल्याने तातडीने शस्त्रक्रिया करता आली.

– डॉ. अनिकेत उल्हास पाटील,

न्युरोसर्जन, डॉ. उल्हास पाटील रूग्णालय.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ

Next Post

अपघातात फुफ्फुसाला गंभीर दुखापत झालेल्या २१ वर्षीय तरुणाचे वाचले प्राण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
Auto Draft

अपघातात फुफ्फुसाला गंभीर दुखापत झालेल्या २१ वर्षीय तरुणाचे वाचले प्राण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने पतीवर कोयत्याने हल्ला; रामानंदनगरात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने पतीवर कोयत्याने हल्ला; रामानंदनगरात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

October 13, 2026
पाचोऱ्यात दोन लाख रुपये किमतीची टाटा कंपनीची ट्रक चोरीला
क्राईम

पाचोऱ्यात दोन लाख रुपये किमतीची टाटा कंपनीची ट्रक चोरीला

October 13, 2026
Auto Draft
खान्देश

अपघातात फुफ्फुसाला गंभीर दुखापत झालेल्या २१ वर्षीय तरुणाचे वाचले प्राण

October 13, 2026
Auto Draft
खान्देश

महादेव रुग्णालयात गोल्डन अवर्समध्ये रूग्णावरील न्युरोसर्जरी यशस्वी

October 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने पतीवर कोयत्याने हल्ला; रामानंदनगरात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने पतीवर कोयत्याने हल्ला; रामानंदनगरात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

October 13, 2026
पाचोऱ्यात दोन लाख रुपये किमतीची टाटा कंपनीची ट्रक चोरीला

पाचोऱ्यात दोन लाख रुपये किमतीची टाटा कंपनीची ट्रक चोरीला

October 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon