पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी – जिल्हाधिकारी
कृषी विभागाच्या विविध शासकीय समित्यांचा आढावा जळगाव (प्रतिनिधी) - जिल्ह्यातील २७ महसूल मंडळात २५ टक्के अग्रीम नुकसान भरपाईची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. तेव्हा ...
Read moreDetails





