जिल्ह्यात ११९८ बाळे जन्मली सरकारी रुग्णवाहिकेत, नऊ वर्षांत वाचले अडीच लाखांहून अधिक प्राण !
मोफत सेवेबाबत नागरिकांपर्यंत माहिती पोहचवा जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना जळगाव (प्रतिनिधी) - रूग्णांना आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ वैद्यकीय उपचार देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ...
Read more