शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकविण्यास मान्यता
जळगाव (प्रतिनिधी) - येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगातर्फे "एमडी आणि एमएस" अभ्यासक्रम शिकविण्यासाठी मान्यता मिळाली आहे. ...
Read moreDetails