६८ व्या शालेय राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेच्या पुर्व प्रशिक्षण शिबीरासाठी १९ वर्षे आतील मुलांमध्ये दानिश तडवी तथा दर्शन कानवडे रवाना
जळगाव:- २० ते २४ डिसेंबर २०२४ देवास, मध्य प्रदेश येथे ६८ व्या शालेय राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ...
Read more