• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

“संयम” शिबिराच्या प्रशिक्षकांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 31, 2023
in खान्देश, जळगाव
0


शहरातील ७०० विद्यार्थ्यांना दिले विविध प्रशिक्षण

जळगाव (प्रतिनिधी) :- लेवा भातृमंडळ,  पिंपळे सौदागर, पुणे, लेवा भातृमंडळ, वारजे आणी ज्ञानप्रबोधिनी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात “संयम” हा शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आला होता. या उपक्रमामध्ये ज्ञानप्रबोधिनीच्या प्रशिक्षकांनी विद्यार्थिनींना प्रशिक्षण दिले. अशा सर्व प्रशिक्षकांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

शहरातील नंदिनीबाई वामनराव मुलींचे विकास विद्यालयामध्ये लेवा भातृ मंडळातर्फे ‘सेल्फ अवेअरनेस इन युथ फॉर अँटी अँडीक्शन् मोटीव्ह्’ अर्थात “संयम” हा उपक्रम राबविण्यात आला होता. या उपक्रमांतर्गत विद्यार्थिनींना नऊ दिवस प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणामध्ये पूर्व चाचणी, पंचकोश विकसन, सौंदर्य,  आरोग्य, व्यक्तिमत्व जडणघडण व नियमन, लैंगिक वर्तन, प्रसारमाध्यमांची माहिती,  व्यसनाधीनता, उद्दिष्ट निश्चिती व ताणतणाव यासह विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे शंका निरसन, उत्तर चाचणी याविषयी मार्गदर्शन करण्यात आले होते.

हे मार्गदर्शन प्रशिक्षिका शुभांगी चौधरी, नीता वराडे, डॉ. ज्योती महाजन, सीमा गाजरे, संगीता पाटील,  नीलिमा राणे, नीला चौधरी यांनी ७०० विद्यार्थिनींना दिले होते. यांनी निस्वार्थी  व निशुल्क सेवेबद्दल सर्व प्रशिक्षकांचा कृतज्ञता सन्मान पत्र देऊन मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ. जी.डी. बेंडाळे महाविद्यालयाच्या धांडे सभागृहात सन्मान करण्यात आला. यावेळी नंदिनीबाई विद्यालयाच्या प्राचार्या चारुलता पाटील, लेवा भातृ मंडळ, वारजेचे अध्यक्ष पुरुषोत्तम पिंपळे, शानभाग विद्यालयाचे प्राचार्य श्रीकांत पाटील,  भादली  विद्यालयाचे प्राचार्य अरविंद नारखेडे, बेंडाळे महिला महाविद्यालयाचे प्रा. डॉ. आर. जी. बावणे उपस्थित होते.

यावेळी सहभागी विद्यालय आणि प्रशिक्षकांनी प्रशिक्षण शिबिरात त्यांना आलेले अनुभव कथन केलेत. तसेच या ‘संयम’ प्रशिक्षण उपक्रमाची शृंखला इतर विद्यालयांमध्ये देखील पुढे राबविण्याचा मानस प्रशिक्षकांनी व्यक्त केला. उपस्थित मान्यवरांनी प्रशिक्षकांच्या कार्याबद्दल कौतुक करून विद्यार्थिनींना योग्य वयात जनजागृती केल्यास त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो असे प्रतिपादन केले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षल जावळे यांनी केले.


 

 

Tags: #jalgaon news #maharashtra #bharathttps://kesariraj.com/syam-shibirachya-prashik-sanman/
Previous Post

गोदावरी सीबीएसईच्या विद्यार्थ्यांनी जाणून घेतला अंंतराळातील इस्रोचा प्रवास

Next Post

भारत राष्ट्र समितीचे गुलाबी वादळ, शिरसोलीत पक्षप्रवेश सुरूच…

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

भारत राष्ट्र समितीचे गुलाबी वादळ, शिरसोलीत पक्षप्रवेश सुरूच...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उत्राणमध्ये महसूल विभागाचा धडाकेबाज प्रहार; अवैध वाळूचे तराफे जाळून केले नष्ट
1xbet russia

उत्राणमध्ये महसूल विभागाचा धडाकेबाज प्रहार; अवैध वाळूचे तराफे जाळून केले नष्ट

July 11, 2026
भुसावळात रिक्षाचालकाची गळफास घेऊन आत्महत्या  भुसावळ |
1xbet russia

भुसावळात रिक्षाचालकाची गळफास घेऊन आत्महत्या भुसावळ |

July 11, 2026
दापोरी बु. येथे कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या
1xbet russia

अकुलखेडा येथे ३५ वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

July 11, 2026
डॉक्टरांकडे घरफोडी, ६२ हजारांचा ऐवज लांबविला
1xbet russia

नशिराबादमध्ये मध्यरात्री धाडसी घरफोडी; झोपेत असलेल्या मायलेकांच्या घरातून ६० हजारांचा ऐवज लंपास

July 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

उत्राणमध्ये महसूल विभागाचा धडाकेबाज प्रहार; अवैध वाळूचे तराफे जाळून केले नष्ट

उत्राणमध्ये महसूल विभागाचा धडाकेबाज प्रहार; अवैध वाळूचे तराफे जाळून केले नष्ट

July 11, 2026
भुसावळात रिक्षाचालकाची गळफास घेऊन आत्महत्या  भुसावळ |

भुसावळात रिक्षाचालकाची गळफास घेऊन आत्महत्या भुसावळ |

July 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon