• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत राजकीय भूकंप:

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 8, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत राजकीय भूकंप:

सभापती सुनील महाजन यांचा राजीनामा सादर

​जळगाव (प्रतिनिधी):- जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. सभापती सुनील महाजन यांच्याविरुद्ध १२ संचालकांनी अविश्वास ठराव दाखल केल्यानंतर, राजकीय घडामोडींना वेग आला आणि अखेर शुक्रवारी दुपारी ४ वाजता सुनील महाजन यांनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हा उपनिबंधक (DDR) गौतम बलसाणे यांच्याकडे सोपवला आहे.

​८ महिन्यांतच सत्तेला सुरुंग
​२९ ऑगस्ट २०२५ रोजी अत्यंत नाट्यमय घडामोडींनंतर श्यामकांत सोनवणे यांना पदच्युत करून सुनील महाजन सभापतीपदी विराजमान झाले होते. मात्र, ज्या पद्धतीने त्यांनी सत्ता हस्तगत केली होती, तशाच पद्धतीची राजकीय खेळी त्यांच्याविरुद्धही खेळली गेली. अवघ्या ८ महिन्यांच्या कालावधीतच त्यांच्यावर अविश्वासाची वेळ आली आणि त्यांना खुर्ची सोडावी लागली.

​अविश्वास ठराव आणि संचालकांची ‘सहली’

​ बाजार समितीच्या १८ पैकी १२ संचालकांनी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट घेऊन सुनील महाजन यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव सादर केला होता. या १२ संचालकांमध्ये शामकांत सोनवणे, लक्ष्मण पाटील, मनोज दयाराम चौधरी, पल्लवी देशमुख यांसारख्या बड्या नेत्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, महाजन यांच्या अत्यंत जवळचे मानले जाणारे काही संचालकही या गटात सामील झाले असून हे सर्व १२ संचालक सध्या ‘सहलीवर’ गेले आहे. ​अविश्वास ठराव दाखल झाल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडून विशेष सभा बोलावली जाणार होती. या सभेत सुनील महाजन यांना आपले बहुमत सिद्ध करावे लागणार होते. परंतु, १२ संचालकांचे संख्याबळ विरोधात गेल्याचे स्पष्ट झाल्याने, पराभव समोर पाहून महाजन यांनी आज शुक्रवारी सायंकाळी ४ ते ४:३० च्या सुमारास स्वतः जिल्हा उपनिबंधक कार्यालयात जाऊन आपला राजीनामा सादर केला.
​
दरम्यान ​सुनील महाजन यांच्या राजीनाम्यानंतर आता जळगाव बाजार समितीचा नवा सभापती कोण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सहलीवर गेलेल्या १२ संचालकांच्या गटातून शामकांत सोनवणे पुन्हा कमबॅक करणार की एखादा नवीन चेहरा समोर येणार, याबाबत बाजार समिती मध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. या राजकीय उलथापालथीमुळे जळगावच्या सहकार क्षेत्रात पुन्हा एकदा अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे.


 

 

Tags: sunil-mahajan-rajinama-news
Previous Post

आरोहण २०२६ ची सुरुवात कुरुक्षेत्रच्या भव्य उद्घाटनाने

Next Post

नवापूरात ‘बर्ड फ्लू’ची धास्ती; जळगाव मनपा अलर्ट मोडवर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा

नवापूरात ‘बर्ड फ्लू’ची धास्ती; जळगाव मनपा अलर्ट मोडवर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

नवापूरात ‘बर्ड फ्लू’ची धास्ती; जळगाव मनपा अलर्ट मोडवर

May 8, 2026
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत राजकीय भूकंप:
1xbet russia

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत राजकीय भूकंप:

May 8, 2026
मद्याची सवय जडलेल्या तरुणावरील उपचाराला मिळाली दिशा
1xbet russia

आरोहण २०२६ ची सुरुवात कुरुक्षेत्रच्या भव्य उद्घाटनाने

May 8, 2026
मद्याची सवय जडलेल्या तरुणावरील उपचाराला मिळाली दिशा
1xbet russia

मद्याची सवय जडलेल्या तरुणावरील उपचाराला मिळाली दिशा

May 8, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा

नवापूरात ‘बर्ड फ्लू’ची धास्ती; जळगाव मनपा अलर्ट मोडवर

May 8, 2026
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत राजकीय भूकंप:

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत राजकीय भूकंप:

May 8, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon