• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगावात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

बंद खोलीत आढळला मृतदेह, परिसरात हळहळ

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 30, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जळगावात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

जळगावात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

बंद खोलीत आढळला मृतदेह, परिसरात हळहळ

​जळगाव: शहरात एक अत्यंत हृदयद्रावक घटना उघडकीस आली असून एका तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. विष्णू उन्नीकृष्ण ओल्लेकात असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. गेल्या महिन्याभरापासून तो जळगाव येथील आपल्या घरी वास्तव्यास होता. या घटनेमुळे ओल्लेकात कुटुंबावर अचानक शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, २७ जुलै रोजी रात्री नेहमीप्रमाणे घरातील सर्वांसोबत जेवण आटोपल्यानंतर विष्णू घराच्या वरच्या मजल्यावरील आपल्या खोलीत झोपण्यासाठी गेला होता. मात्र, दुसऱ्या दिवशी म्हणजेच २८ जुलै रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास तो नेहमीप्रमाणे खाली आला नाही. बराच वेळ झाला तरी मुलगा खाली न आल्यामुळे त्याचे वडील उन्नीकृष्ण ओल्लेकात हे त्याला उठवण्यासाठी वरच्या खोलीत गेले.

​खोलीत पोहोचल्यानंतर तेथील दृश्य पाहून वडिलांना प्रचंड धक्का बसला. विष्णूने खोलीच्या छताला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांना दिसून आला. त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती नातेवाईकांना व पोलिसांना दिली. घटनेची बातमी समजताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात हलवला. तरुणाने इतके टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


 

 

Previous Post

मुक्ताईनगर तालुक्यात एलसीबीची धडक कारवाई; १३ पुरुष व १० महिलांवर कारवाई

Next Post

रेल्वे पुलावरून बोरी नदीत पडल्याने कामगाराचा मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
चौगाव येथील बेपत्ता तरुणाचा पाझर तलावात बुडून मृत्यू

रेल्वे पुलावरून बोरी नदीत पडल्याने कामगाराचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून
1xbet russia

भुसावळ तालुक्यात कंपनीच्या शेडमध्ये घरफोडी; दीड लाखांचा ऐवज लंपास

July 30, 2026
डॉक्टरांकडे घरफोडी, ६२ हजारांचा ऐवज लांबविला
1xbet russia

फैजपूर उपडाकघरात घरफोडी; २८ हजारांचा ऐवज लांबविला

July 30, 2026
महाविद्यालय परिसरात वाहतूक पोलिसांची धडक मोहीम; २४ अल्पवयीन चालकांवर कारवाई
Uncategorized

महाविद्यालय परिसरात वाहतूक पोलिसांची धडक मोहीम; २४ अल्पवयीन चालकांवर कारवाई

July 30, 2026
विजेचा धक्का बसून ७ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
Uncategorized

विजेचा धक्का बसून ७ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

July 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून

भुसावळ तालुक्यात कंपनीच्या शेडमध्ये घरफोडी; दीड लाखांचा ऐवज लंपास

July 30, 2026
डॉक्टरांकडे घरफोडी, ६२ हजारांचा ऐवज लांबविला

फैजपूर उपडाकघरात घरफोडी; २८ हजारांचा ऐवज लांबविला

July 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon