• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भीषण आग, जुन्या पोलीस मुख्यालयातील  स्टोअर रूम जळून खाक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 27, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
भीषण आग, जुन्या पोलीस मुख्यालयातील  स्टोअर रूम जळून खाक

मध्यवर्ती भागातील घटना, अप्पर एसपी, महापौरांची भेट

जळगाव (प्रतिनिधी):- शहरातील पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात जुन्या पोलिस मुख्यालयातील रेकॉर्ड रूमला सोमवारी सकाळी भीषण आगीची घटना घडली. कार्यालयाच्या कॅन्टीनजवळील स्टोअर रूमला अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने, अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली असून, कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरातील स्टोअर रूममधून अचानक धूर निघू लागल्याचे लक्षात येताच परिसरात धावपळ सुरू झाली. पाहता-पाहता आगीने रौद्ररूप धारण केले आणि परिसरात धुराचे लोट पसरल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाचे ३ बंब अवघ्या काही वेळात घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले.

अग्निशमन दलाच्या जवानांनी अत्यंत कौशल्याने आणि समन्वयपूर्ण कारवाई करत आगीवर नियंत्रण मिळवले, ज्यामुळे आग परिसरात इतरत्र पसरली नाही. या मोहिमेत अग्निशमन दलाचे अधिकारी भारत बारी, अश्वदीप घरडे, वाहनचालक देविदास सुरवाडे यांच्यासह अक्षय नाईक, भगवान पाटील, यश मनोरे आणि तेजस जोशी यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली. त्यांच्या जलद प्रतिसादामुळे मोठी हानी टळली असून, त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, महापौर दीपमाला काळे,  उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणपुरे, निरीक्षक सागर शिंपी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी, वातावरणातील वाढत्या उष्णतेच्या तीव्रतेमुळे शॉर्टसर्किट किंवा अन्य कारणाने ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे स्टोअर रूममधील साहित्याचे नुकसान झाले असून, पोलीस प्रशासनाकडून आता घटनेचा अधिक सखोल तपास सुरू करण्यात आला आहे.


 

 

Tags: junya police stoar-roomla-bhishan-aag
Previous Post

भीषण अपघात; ट्रकखाली चिरडून २५ वर्षीय तरुणाचा जागीच अंत

Next Post

अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ट्रक चालकाचा मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ट्रक चालकाचा मृत्यू

अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ट्रक चालकाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ट्रक चालकाचा मृत्यू
1xbet russia

अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ट्रक चालकाचा मृत्यू

April 27, 2026
भीषण आग, जुन्या पोलीस मुख्यालयातील  स्टोअर रूम जळून खाक
1xbet russia

भीषण आग, जुन्या पोलीस मुख्यालयातील  स्टोअर रूम जळून खाक

April 27, 2026
भीषण अपघात; ट्रकखाली चिरडून २५ वर्षीय तरुणाचा जागीच अंत
1xbet russia

भीषण अपघात; ट्रकखाली चिरडून २५ वर्षीय तरुणाचा जागीच अंत

April 27, 2026
बसमध्ये दागिन्यांची चोरी करणारी महिला जेरबंद, ३ लाखांचा ऐवज हस्तगत
1xbet russia

बसमध्ये दागिन्यांची चोरी करणारी महिला जेरबंद, ३ लाखांचा ऐवज हस्तगत

April 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ट्रक चालकाचा मृत्यू

अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ट्रक चालकाचा मृत्यू

April 27, 2026
भीषण आग, जुन्या पोलीस मुख्यालयातील  स्टोअर रूम जळून खाक

भीषण आग, जुन्या पोलीस मुख्यालयातील  स्टोअर रूम जळून खाक

April 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon