• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मुलबाळ होत नसल्याच्या कारणावरून विवाहितेचा छळ

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 9, 2021
in क्राईम, जळगाव
0

 

जळगाव;- तालुक्यातील कुसुंबा येथील माहेशवाशीनीला मुलबाळ होत नसल्याच्या कारणावरून मारहाण व शिवीगाळ करणाऱ्या दरेगाव येथील सहा जणांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अर्चना बाळासाहेब कदम (वय-३२) रा. संभाजी नगर कुसुंबा यांचा विवाह बाळासाहेब निंबा कदम रा. दरेगाव ता. मालेगाव जि.जळगाव यांच्याशी झालेला आहे. लग्न झाल्यानंतर लवकर मुलबाळ होत नाही तसेच पती बाळसाहेब कदम यांना दारूचे व्यसन असल्यामुळे दारू पिऊ नका असे सागितल्याने पत्नी अर्चना यांना शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच विवाहितेचे वडील यांनी देखील समजविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही शिवीगाळ व जीवेठार मारण्याची धमकी दिली. तसेच सासरे निंबा रंगनाथ कदम, सासू जिजाबाई निंबा कदम, जेठ चंद्रशेखर निंबा कदम, जेठ प्रकाश निंबा कदम, नणंद रेखा राजेद्र काकळीज सर्व रा. दरेगाव ता. मालेगाव जि. नाशिक पतीला छळासाठी प्रोत्साहीत केले. विवाहितेच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 

 

Previous Post

तरुणाची दुचाकी लंपास

Next Post

ज्येष्ठ अभिनेते राजीव कपूर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

ज्येष्ठ अभिनेते राजीव कपूर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अनधिकृत गोठे, अतिक्रमण, अस्वच्छतेवर दंडात्मक कारवाई
Uncategorized

अनधिकृत गोठे, अतिक्रमण, अस्वच्छतेवर दंडात्मक कारवाई

November 3, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

उपचारांवरील चर्चेतून वाद; एकावर धारदार शस्त्राने वार

November 3, 2026
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात महिलेची गर्भपिशवीची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी
Uncategorized

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात महिलेची गर्भपिशवीची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी

November 3, 2026
कोयत्यासह घरात घुसून दहशत; सात जणांविरुद्ध गंभीर गुन्हा
क्राईम

जळगाव जिल्ह्यात धर्मांतरविरोधी कायद्यांतर्गत पहिला गुन्हा दाखल

November 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अनधिकृत गोठे, अतिक्रमण, अस्वच्छतेवर दंडात्मक कारवाई

अनधिकृत गोठे, अतिक्रमण, अस्वच्छतेवर दंडात्मक कारवाई

November 3, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

उपचारांवरील चर्चेतून वाद; एकावर धारदार शस्त्राने वार

November 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon