• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगावसह अमळनेर भुसावळ येथे ७ ते १३ पर्यंत लॉकडाऊन !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 4, 2020
in जळगाव
0

जळगाव:-जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आज अमळनेर जळगाव आणि भुसावळ येथे दिनांक ७ ते १३ जुलै पर्यंत लोकडाऊन वाढविण्यास मान्यता दिली आहे.
सदरच्या लॉकडाऊन कालावधीत जळगांव जिल्हयातील जळगांव शहर महानगरपालिका क्षेत्र, भुसावळ नगरपालिका क्षेत्र व अमळनेर नगरपालिका क्षेत्रात केवळ खालील बाबी लागू राहतील.

1) सर्व औषधी दुकाने (मेडीकल स्टोअर्स), दुध विक्री व खरेदी व्यवहार / केंद्रे सुरु राहतील. तथापि नागरिक । व्यक्ती यांना केवळ त्यांचा रहिवास असणा-या प्रभागाच्या परिघातच वरीलप्रमाणे खरेवी / विक्रोचे व्यवहार करता येतील, तसेच औषधे, दुध यांच्या खरेदीसाठी कोणत्याही व्यक्ती / नागरिक पांना कोणत्याही स्वयंचलीत वाहनांचा (उदा. दुचाकी/ तीनचाकी/चारचाकी) वापर अनुज्ञेय असणार नाही.

2) कृषी उत्पन्न बाजार समिती, जळगाव, कृषी उत्पन्न बाजार समिती, भुसावळ व कृषी उत्पन्न बाजार समिती, अमळनेर येथे केवळ ठोक / पाऊक खरेी विक्रोचे व्यवहार सुरु राहतील. कोणत्याही प्रकारे कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये किरकोळ खरेदी विक्री करणा-या व्यक्ती / नागरिक यांना प्रवेश असणार नाही. तसेच सर्व व्यवहार हे नियंत्रित पध्दतीने पार पाडले जातील व त्या ठिकाणी मास्क, सैनिटाईनरचा वापर केला जाईल याची दक्षता घेण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव यांची राहील त्याचबरोबर सादर विकाणी नागरिकांची अनावश्यक गर्दी होणार नाही व सर्व व्यवहार सुरळीतपणे नियंत्रितपणे पार पाडले जातील याचे सनियंत्रण जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था जळगाव यांनी करावे.

3) केवळ Serious Medical Emergency असेल किंवा तवा डॉक्टरांच्या उपचाराची गरज असेल (रहिवासाच्या प्रभागात उपलब्ध नसल्यास) तरच संबंधित व्यक्ती/नागरिक यांना प्रभागाच्या बाहेर जाता येईल,

4) जळगाव जिल्हयातील जळगाव शहर महानगरपालिका क्षेत्र, भुसावळ नगरपालिका क्षेत्र व अमळनेर नगरपालिका क्षेत्रात रहिवास करणारे व ज्यांची शेती नमूद क्षेत्राच्या बाहेर आहे. अशा शेतक-यांना केवळ शेतीविषयक कामे करण्यासाठी, शेतीसाठी लागणारी औषधे, बी-बियाणे, किटकनाशके, खते खरेदी करण्यासाठी संबंधित क्षेत्राच्या बाहेर ये-जा करता येईल. तथापि संबंधिताना त्यांच्या शेतीचा 7/12 उतारा सादर करण आवश्यक राहील.

5) वर नमूद केलेल्या बाबी वगळता जळगांव जिल्हयातील जळगांव शहर महानगरपालिका क्षेत्र, मूसावळ नगरपालिका क्षेत्र व अमळनेर नगरपालिका क्षेत्रातील सर्व सेवा, सर्व आस्थापना, सर्व दुकाने (किरकोळ व होलसेल दोनही), सर्व प्रकारचे उद्योग व कंपन्या (एमआयडीसी वगळून), सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंदच राहतील.

6) अत्यावश्यक सेवेमध्ये समाविष्ठ असणारी शासकीय / निमशासकीय कार्यालये सुरु राहतील, उदा, आरोग्य विभाग, पोलीस विभाग, महसूल विभाग, अग्निशमन विभाग, एमएसईबी, महानगरपालिका व नगरपालिका कार्यालये, बैंका, वित्तीय संस्था व आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित सर्व कार्यालय, तथापि सर्व शासकीय’ अधिकारी/कर्मचारी यांनी ओळखपत्र वागणे अनिवार्य राहील.

7) जळगांव शहर महानगरपालिका क्षेत्र, भुसावळ नगरपालिका क्षेत्र व अमळनेर नगरपालिका क्षेत्रातील पेट्रोल / डिझेल पंप चालक /मालक यांनी केवळ वर प्रमाणे सूट देण्यात आलेल्या अत्यावश्यक सेवेतील अधिकारी। कर्मचारी , अॅम्ब्युलन्स, कोव्हिड-19 च्या पार्श्वभूमीवर अधिग्रहीत करण्यात आलेली शासकीय वाहने यांना संबंधितांचे शासकीय ओळखपत्र पाहून पेट्रोल डिझेल विक्री करावे. तसेच वर नमूद मुद्दा क्रमांक 01 ले 05 मध्ये नमूद केलेल्या बाबींसाठी आवश्यक असणा-या व्यक्तीनाच पेट्रोल/डिझेल विक्री करावी.

8) सदर लॉकडाऊन कालावधीत उक्त नमूद क्षेत्रातील लग्न समारंभ 50 व्यक्ताच्या मर्यादेच्या अधिन रातूनच नियंत्रित पद्धतीने पार पाडले जातील. तथापि यावायतची पूर्व सूचना संबंधितांनी स्थानिक प्रशासन व स्थानिक पोलीस स्टेशन यांना देणे बंधनकारक राहील. तसेच 20 लोकांच्या मर्यादेच्या अधिन राहून अत्यविधी पार पाडता येईल,

सदरचा आदेश हा केवळ जळगांव जिल्हयातील जळगांव शहर महानगरपालिका क्षेत्र, भुसावळ नगरपालिका क्षेत्र व अमळनेर नगरपालिका क्षेत्राकरीताच लागू असेल. तसेच जळगांव जिल्हयातील उर्वरीत क्षेत्रातील व्यवहार हे या कार्यालयाकडून निर्गमित करण्यात आलेला आदेश दिनांक 02 जुलै, 2020 मध्ये नमूद केलेल्या


 

 

Previous Post

उद्धव ठाकरेंसोबत पवारांची चर्चा

Next Post

जळगावात विहिरीत उडी घेऊन वृद्ध व्यक्तीची आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगावात विहिरीत उडी घेऊन वृद्ध व्यक्तीची आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच
जैन कंपनी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 21, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

जळगावात महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला केबिनमध्ये शिरून मारहाण

April 21, 2026
मनपा कर्मचाऱ्याला बुलेटने उडवले, अपघातानंतर चालक फरार,
1xbet russia

मनपा कर्मचाऱ्याला बुलेटने उडवले, अपघातानंतर चालक फरार,

April 21, 2026
शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली ३९ लाखांची ऑनलाईन फसवणूक
1xbet russia

शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली ३९ लाखांची ऑनलाईन फसवणूक

April 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 21, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास

जळगावात महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला केबिनमध्ये शिरून मारहाण

April 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon