• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

टंझानियामध्ये एक रहस्यमय आजार ; १५ जणांचा रक्ताच्या उलट्या होऊन मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 9, 2021
in क्राईम, जळगाव
0

दार ए सलाम (वृत्तसंस्था ) – एकीकडे जगभरात कोरोनाचा फैलाव सुरू असतानाच आफ्रिकेमधील टंझानियामध्ये एक रहस्यमय आजार पसरला आहे. या अज्ञात आजारामुळे बाधित झालेल्या लोकांना रक्ताच्या उलट्या होत आहेत. यादरम्यान, टंझानिया सरकारने रहस्यमय आजाराची माहिती जाहीर करणाऱ्या चुन्या जिल्ह्याच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी फेलिस्ता किसांदू यांना निलंबित केले आहे.

टंझानियामध्ये पसरलेल्या या रहस्यमय आजारामुळे बाधित झालेल्यांना रक्ताच्या उलट्या होत आहेत. आतापर्यंत या आजारामुळे १५ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत या आजारामुळे ५० जण बाधित झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, किसांदू यांनी सांगितले की, पाऱ्याच्या संसर्गाचा तपास करण्यासाठी रक्ताच्या नमुन्यांचा तपास करण्यासाठी पाठवण्यात आले आहेत. मात्र टंझानियाच्या आरोग्य मंत्रालयाने कुठल्याही प्रकारच्या संसर्गाचे संकेत दिसत नसल्याचे म्हटले आहे. तसेच अनावश्यकरीत्या भीती पसरवल्याप्रकरणी किसांदू यांना निलंबित करण्यात आल्याचे सांगितले. किसांदू यांनी एका वृत्त संस्थेला सांगितले होते की, बहुतांश पुरुष रुग्णांमध्ये पोट आणि अल्सरचा त्रास जाणवला. आणि त्यांना सिगारेट तसेच हार्ड ड्रिंकचा वापर न करण्याचा सल्ला देण्यात आला होता.


 

 

Previous Post

माजी अध्यक्ष विलास नेरकर यांच्यासह तत्कालीन व्यवस्थापकासह गुन्हा दाखल

Next Post

पोलीस कराटे व स्केटींग क्लबमधील खेळाडूंचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पोलीस कराटे व स्केटींग क्लबमधील खेळाडूंचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात
Uncategorized

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

July 30, 2026
कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक
क्राईम

जळगावात ‘लकी ड्रॉ’च्या आमिषाने महिलेची तब्बल २०.४८ लाखांची फसवणूक

July 30, 2026
लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी
1xbet russia

शेताच्या वादातून तरुणाला काठीने मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

July 30, 2026
जुन्या वादातून विटेने हल्ला; एक जखमी, आरोपीविरुद्ध गुन्हा
1xbet russia

जुन्या वादातून विटेने हल्ला; एक जखमी, आरोपीविरुद्ध गुन्हा

July 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

July 30, 2026
कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक

जळगावात ‘लकी ड्रॉ’च्या आमिषाने महिलेची तब्बल २०.४८ लाखांची फसवणूक

July 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon