• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सुसाट कार पलटी होऊन एक जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 1, 2020
in क्राईम, जळगाव
0

जळगाव;- शिरसोलीकडे भरधाव वेगाने जाणारी कार दुचाकीला ओव्हरटेक करत असतांना समोरून अचानक कार आल्याने अपघात झाल्याची घटना आज दुपारी १ वाजेच्या सुमारास हॉटेल आदीनाथ जवळ घडली. कारने जवळपास तीन ते चार कोलांट्या घेतल्या. यात एकजण जखमी झाला असून शासकीय रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
जळगावहून शिरसोलीकडे जात असतांना रोडवरील कृष्णा लॉन आणि हॉटेल आदीनाथ दरम्यान असलेल्या नाक्याच्या वळणावर दुपारी १ वाजेच्या सुमारास भरधाव वेगाने जाणाऱ्या कार क्रमांक (एमएच १९ सीसी १११९) पुढे जात असलेल्या दुचाकीला ओव्हर टेक करत असतांना अचानक समोरून कार आली. यात चालकाचा ताबा सुटल्याने दुचाकीला वाचवित असतांना कार थेट नांगरटी केलेल्या शेतात घातली. कारमध्ये तीन-चार जण बसलेले होते. ही कार एवढ्या वेगात होती की, तीन चार पलटी होवून शेतात गेली होती. त्यापैकी एक जण जखमी झाला आहे. दरम्यान कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. क्रेनच्या मदतीने कार शेतातून बाहेर काढण्यात आली आहे.


 

 

Previous Post

पाळधी जवळ ट्रक कलंडला

Next Post

डोक्यात विटा घालून एकास रक्तबंबाळ करणाऱ्या दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

डोक्यात विटा घालून एकास रक्तबंबाळ करणाऱ्या दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेताच्या बांधाच्या वादातून मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा
1xbet russia

शेताच्या बांधाच्या वादातून मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

June 13, 2026
यावलमध्ये बालमजुरीचा पर्दाफाश
1xbet russia

यावलमध्ये बालमजुरीचा पर्दाफाश

June 13, 2026
चीर न देता लेझरद्वारे मूत्रपिंडातील खड्यांवर यशस्वी उपचार
1xbet russia

चीर न देता लेझरद्वारे मूत्रपिंडातील खड्यांवर यशस्वी उपचार

June 13, 2026
घरकाम करणाऱ्या महिलेनेच केला लाखोंच्या दागिन्यांवर डल्ला
1xbet russia

घरकाम करणाऱ्या महिलेनेच केला लाखोंच्या दागिन्यांवर डल्ला

June 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शेताच्या बांधाच्या वादातून मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

शेताच्या बांधाच्या वादातून मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

June 13, 2026
यावलमध्ये बालमजुरीचा पर्दाफाश

यावलमध्ये बालमजुरीचा पर्दाफाश

June 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon