• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पोलिसांच्या सतर्कतेमुळे डीपीच्या आगीवर नियंत्रण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 25, 2021
in जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव : जळगाव एमआयडीसी परिसरातील ढोर बाजाराजवळ आज रोजी दुपारी इलेक्ट्रीक डीपीला आग लागल्याची घटना घडली. यावेळी सुदैवाने एमआयडीसी पोलिस स्टेशनचे हे.कॉ. गफुर तडवी व पो.कॉ. सुधीर साळवे असे दोघे गस्त घालत होते. त्यांचे या आगीकडे लक्ष गेल्याने त्यांनी तात्काळ याप्रकरणी पोलिस स्टेशनला कळवले. लागलीच अग्नीशमन विभागासह संबधीत विज विभागाला याप्रकरणी माहिती देण्यात आली. माहिती मिळताच या भागातील विजपुरवठा खंडीत करण्यात आला. काही वेळातच अग्नीशमन दलाच्या कर्मचा-यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने कुठलीही प्राणहाणी झाली नाही. सुटीचा दिवस व संचारबंदी असल्यामुळे या भागात वर्दळ कमी होती.


 

 

Previous Post

वाढत्या कोरोना संसर्गामुळे दिल्लीतील लॉकडाउन वाढवला, केजरीवाल सरकारचा निर्णय

Next Post

जनतेला रेमडेसिवीर द्यायला ‘या’ शिवसेना आमदाराने आपली ९० लाखांची एफडी मोडली !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जनतेला रेमडेसिवीर द्यायला 'या' शिवसेना आमदाराने आपली ९० लाखांची एफडी मोडली !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव विधान परिषदेत अनिल चौधरी ठरणार ‘गेमचेंजर’?
1xbet russia

जळगाव विधान परिषदेत अनिल चौधरी ठरणार ‘गेमचेंजर’?

June 14, 2026
पुनखेडा शिवारात धारदार शस्त्रासह एकास पकडले; १ लाखांची दुचाकीही जप्त
1xbet russia

रावेरमधील हॉटेलमध्ये तरुणास बेदम मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा

June 14, 2026
फरार ड्रग्ज पेडलर परराज्यात पळाल्याचा संशय
1xbet russia

फरार ड्रग्ज पेडलर परराज्यात पळाल्याचा संशय

June 14, 2026
अमळनेरचे प्रा. अनिल पाटील अपघातात ठार
1xbet russia

अमळनेरचे प्रा. अनिल पाटील अपघातात ठार

June 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव विधान परिषदेत अनिल चौधरी ठरणार ‘गेमचेंजर’?

जळगाव विधान परिषदेत अनिल चौधरी ठरणार ‘गेमचेंजर’?

June 14, 2026
पुनखेडा शिवारात धारदार शस्त्रासह एकास पकडले; १ लाखांची दुचाकीही जप्त

रावेरमधील हॉटेलमध्ये तरुणास बेदम मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा

June 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon