हिंगोणा – कोरोना हा संसर्गजन्य आजार रोखण्यासाठी प्रा आ केंद्र हिंगोने अंतर्गत कालडोह /मोरधरण /वीटवावस्ती/शेतमलेआदिवासी या ठिकाणी डॉ फिरोज तडवी यांचे मार्गदर्शनाखाली श्रीमती सुनंदा सोनवणे, आरोग्य सहाय्यीका ज्योती ,आ सेविका विना लखरा नासिबा तडवी ,आशा सेविका ,यांनी घरोघरी जाऊन कोरोना संसर्ग आजाराबद्दल माहिती व जनजागृती केलियाआजारी पडल्यास प्रा आ केंद्र हिंगोने येथे येऊन उपचार घ्यावेत असे सांगितले. तसेच कामाशिवाय घराबाहेर पडू नये आपले घर व परिसर स्वच्छता ठेवावी आपणपन वैयक्तिक स्वछता ठेवावी तसेच या पूर्ण भागात लसीकरणसुद्धा करण्यात आले.