• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 14, 2021
in जळगाव, महाराष्ट्र
0

अमळनेर (प्रतिनिधी ) कोविडच्या आपत्तीमुळे आमदार अनिल पाटील यांनी पालकमंत्री मा.ना.गुलाबराव पाटील यांच्यामार्फत राज्य शासनाकडे नवीन अद्ययावत रूग्णवाहिकांची मागणी केली होती. याच्या पूर्ततेचा पहिला टप्पा पार पडला असून आमदार अनिल भाईदास पाटील यांच्याहस्ते ग्रामीण रुग्णालय, अमळनेर व प्राथमिक आरोग्य केंद्र, मांडळ येथील रूग्णवाहिकांचे श्रीफळ वाहुन व फित कापून लोकार्पण करण्यात आले.

अमळनेर तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र, मांडळ येथे असणार्‍या रूग्णवाहिका जुन्या झाल्यामुळे अडचणी येत होत्या. यातच कोरोनाची आपत्ती सुरू झाल्यानंतर वाढीव प्रमाणात रूग्णवाहिकांची आवश्यकता निर्माण झाली. याची दखल घेऊन तत्परतेने आमदार अनिल पाटील यांनी पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या मार्फत राज्य शासनाकडे अमळनेर तालुक्यासाठी रूग्णवाहिकांची मागणी केली होती. याला शासनाने मंजुरी दिली असून यातील पहिल्या टप्प्यात 2 रूग्णवाहिका तालुक्यासाठी प्राप्त झाल्या आहेत. तर उर्वरित रूग्णवाहिका लवकरच प्राप्त होणार आहेत.

या रूग्णवाहिकांचे आज ग्रामीण रूग्णालयात लोकार्पण करण्यात आले. आमदार अनिल पाटील यांनी फित कापून या रूग्णवाहिका शासकीय सेवेसाठी अर्पीत केल्या. आमदार अनिल पाटील यांनी आज ग्रामीण रूग्णालयात या रूग्णवाहिकांचे लोकार्पण केले. यात चालकांना चाव्या देऊन अ‍ॅब्युलन्सेसची फित कापुन श्रीफळ वाहण्यात आले. याप्रसंगी रूग्णवाहिका चालकांना प्रातिनिधीक स्वरूपात सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आ.अनिल पाटील म्हणाले की, कोविड आणि नॉन कोविड या दोन्ही प्रकारातील रूग्णांना वेळेत उपचार मिळणे अत्यावश्यक असते. यात बर्‍याच रूग्णांना अँब्युलन्सची आवश्यकता पडत असते. आता उर्वरित अ‍ॅब्युलन्सेसही लवकरच मिळणार आहेत. तालुक्यातील रूग्णांना तातडीने उपचार मिळण्यासाठी आपण कटीबध्द असल्याचेही आ.अनिल पाटील यांनी आवर्जून नमूद केले.

अमळनेर ग्रामीण रुग्णालयाला तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र मांडळ ता.अमळनेर रुग्णवाहिका मिळाल्याने त्या परिसरातील रुग्णसाठी दिलासा मिळणार आहे.याप्रसंगी पं.स.सदस्य प्रविण पाटील, निवृत्ती बागुल, विनोद जाधव, कार्याध्यक्ष प्रा सुरेश पाटील, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाउपाध्यक्ष गौरव पाटील, डाॅ दिलिप पाटोळे अति. जिल्हा आरोग्य अधिकारी, डाॅ गिरीश गोसावी तालुका आरोग्य अधिकारी, डाॅ प्रकाश ताळे अधिक्षक ग्रामीण रुग्णालय, डाॅ विलास महाजन वैद्यकीय अधिकारी न.प. अमळनेर, डाॅ जी.एम.पाटील वैद्यकीय अधिकारी, डाॅ सागर पाटील वैद्यकीय अधिकारी मांडळ, डाॅ राजेंद्र शेलकर वैद्यकीय अधिकारी न.प., हरीष चौधरी, चालक भुषण पाटील, प्रदीप पाटील, राहुल गोत्राळ, योगेश पाटील, पप्पुभैय्या कलोसे उपस्थित होते.


 

 

Previous Post

टेंभुर्णी येथील हायमस्ट लाईट आ.संतोष दानवे यांच्याहस्ते उद्घाटन

Next Post

म्हसावद प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे हिवताप प्रतिरोध मोहीम

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

म्हसावद प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे हिवताप प्रतिरोध मोहीम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्राहकांकडून गोळा केलेले हप्ते परस्पर लांबवून केला ११ लाख ५२ हजारांचा अपहार !
1xbet russia

गावठी कट्ट्यासह तरुण ताब्यात; दुचाकी व मोबाईल जप्त

June 14, 2026
महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांना वाढता प्रतिसाद; विजयाचे चित्र स्पष्ट
1xbet russia

महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांना वाढता प्रतिसाद; विजयाचे चित्र स्पष्ट

June 14, 2026
जळगाव विधान परिषदेत अनिल चौधरी ठरणार ‘गेमचेंजर’?
1xbet russia

जळगाव विधान परिषदेत अनिल चौधरी ठरणार ‘गेमचेंजर’?

June 14, 2026
पुनखेडा शिवारात धारदार शस्त्रासह एकास पकडले; १ लाखांची दुचाकीही जप्त
1xbet russia

रावेरमधील हॉटेलमध्ये तरुणास बेदम मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा

June 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

ग्राहकांकडून गोळा केलेले हप्ते परस्पर लांबवून केला ११ लाख ५२ हजारांचा अपहार !

गावठी कट्ट्यासह तरुण ताब्यात; दुचाकी व मोबाईल जप्त

June 14, 2026
महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांना वाढता प्रतिसाद; विजयाचे चित्र स्पष्ट

महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांना वाढता प्रतिसाद; विजयाचे चित्र स्पष्ट

June 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon