• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गौरखेडा ग्रामपंचायतच्या ७ जागांसाठी १४ उमेदवार रिंगणात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 7, 2021
in जळगाव
0

रावेर;- येथील ग्रामपंचायतची निवडणूक येथे एकूण तीन वार्डा साठी सात जागा असून 14 उमेदवार रिंगणात उतरल्याने तीनही वार्डात सरळ लढती होणार असल्याने ऐन थंडीत राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की गौरखेडा येथे तिन्ही वार्ड मिळून एकूण सात जागांसाठी 14 उमेदवार रिंगणात उतरले असल्याने सरळ लढती होणार आहेत. त्यात बहुतांशी उमेदवार नवखे असून काही जुने मातब्बर देखील मैदानात असल्याने निवडणूक चुरशीची होणार हे मात्र नक्की. त्यात वार्ड क्रमांक एक अनु जमाती महिला राखीव जागेसाठी नशीबा हबीब तडवी व अनु जमाती पुरुष जागेसाठी सलिम रहेमान तडवी, तर ना मा प्र.महिला राखीव जागेसाठी भारती भानुदास पाटील,
हे उमेदवार रिंगणात आहेत.

तर वार्ड क्रमांक 2 मधून अनु,जमाती पुरुष राखीव वसीम ईस्माईल तडवी, व अनु जमाती स्त्री राखीव जागेसाठी बुगा बाई हबीब तडवी लढत आहे.

तर वार्ड क्रमांक 3 मधून अनुसूचित जमाती महिला राखीव जागेसाठी भालेराव ज्योती राजू
तर ना.मा.प्र पुरुष राखीव जागेसाठी नरेंद्र मधुकर पाटील उमेदवार आहेत,

खरा सामना पॅनलच्या प्रमुखांमध्ये यात भाजपचे अहमद तडवी तर काँग्रेसचे गफुर तडवी यांच्यात रंगणार आहे. त्यामुळे ग्रामस्थ कोणाच्या बाजूनं कौल देतात व कोण सत्ता काबीज करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

तसेच आज हनुमानाच्या मंदिरात प्रचाराचे सर्व उमेदवारांनी आशिर्वाद घेऊन नारळ फोडले, संपूर्ण गावात प्रचार रॅली काढण्यात आली, यावेळी बलदार तडवी, दिनकर पाटील टेलर, गोविंदा पाटील, अनिल पाटील, रविंद्र भालेराव, सुनिल भालेराव, भागवत भालेराव, दिलीप पाटील, विजय पाटील, प्रकाश पाटील, सुधाकर पाटील, देविदास भालेराव, सुधाकर भालेराव, श्रावण भालेराव, जहाबीर तडवी, उस्मान तडवी, छब्बीर तडवी, सादिक तडवी, अर्जुन भालेराव, सुलेमान तडवी, फत्तु तडवी, सागर भालेराव, अजय भालेराव, पंडित भालेराव, जानकी राम पाटील, नरेंद्र पाटील, रविंद्र पाटील,सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.


 

 

Previous Post

पोलीस भरतीचा जीआर रद्द -अनिल देशमुख

Next Post

सहयोग फाउंडेशनतर्फे रक्तदान शिबिर उत्साहात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

सहयोग फाउंडेशनतर्फे रक्तदान शिबिर उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

पाचोरा येथील गोडाऊनमधून तीन एसी चोरीला

April 17, 2026
क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम
जैन कंपनी

क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम

April 17, 2026
डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात टीचर्स ज्युनिअर नाईट उत्साहात
1xbet russia

डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात टीचर्स ज्युनिअर नाईट उत्साहात

April 17, 2026
दुखावर मात करीत आदिनाथने मिळवले ८० टक्के
1xbet russia

खेळाची आवड जोपासत रजत संतोष जैन १० यश

April 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक

पाचोरा येथील गोडाऊनमधून तीन एसी चोरीला

April 17, 2026
क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम

क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम

April 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon