• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

कासोदा पोलिसांची मध्यप्रदेशात धडक कारवाई; २३ शेळ्या-बोकड चोरीचा गुन्हा उघडकीस

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 15, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
कासोदा पोलिसांची मध्यप्रदेशात धडक कारवाई; २३ शेळ्या-बोकड चोरीचा गुन्हा उघडकीस

खरगोन जिल्ह्यातील दोन आरोपी ताब्यात; चोरीच्या जनावरांच्या वाहतुकीसाठी वापरलेले वाहन जप्त

कासोदा (प्रतिनिधी) :- कासोदा शिवारातील शेतातील पत्री शेडमधून चोरीस गेलेल्या तब्बल २३ शेळ्या-बोकडांच्या चोरीचा गुन्हा कासोदा पोलिसांनी मध्यप्रदेशात जाऊन उघडकीस आणला आहे. तांत्रिक तपास व गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी खरगोन जिल्ह्यातील भगवानपुरा तालुक्यात कारवाई करत दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून चोरीच्या शेळ्या-बोकडांची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेले वाहनही जप्त करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५.३० ते ४ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान कासोदा शिवारातील एका शेतातील पत्री शेडमधून अज्ञात चोरट्यांनी १८ लहान-मोठ्या शेळ्या व ५ लहान-मोठे बोकड, अशी एकूण २३ जनावरे चोरून नेली होती. याप्रकरणी ६ सप्टेंबर रोजी कासोदा पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १३४/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन जळगावचे पोलिस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे यांनी कासोदा पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहा. पोलिस निरीक्षक श्रीकांत पाटील यांना गुन्ह्याचा सखोल तपास करून आरोपींचा शोध घेण्याच्या तसेच चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलिस पथक तयार करण्यात आले.

गोपनीय माहितीच्या आधारे मध्यप्रदेशात कारवाई

तपास पथकाने तांत्रिक तपासणी तसेच मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील भगवानपुरा तालुक्यातील बडी गावात जाऊन आरोपींचा शोध घेतला. यावेळी अजय राजू चौहान (रा. साईखेडी, ता. भगवानपुरा, जि. खरगोन, मध्यप्रदेश) आणि सोहन विश्राम ब्राम्हणे (रा. बडी, ता. भगवानपुरा, जि. खरगोन, मध्यप्रदेश) या दोघांना ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांनी आरोपींकडे कसून चौकशी केली असता त्यांनी सदर चोरीचा गुन्हा केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच चोरीस गेलेल्या शेळ्या-बोकडांची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेले वाहन आरोपींच्या ताब्यातून जप्त करण्यात आले आहे.

दरम्यान, आरोपींकडे अधिक चौकशी केली असता या गुन्ह्यात सहभागी असलेल्या इतर आरोपींची नावे निष्पन्न झाली असून, त्यांचा तसेच चोरीस गेलेल्या उर्वरित मुद्देमालाचा शोध घेण्याची कार्यवाही सुरू आहे.

या कारवाईस पोलिस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक श्री. अशोक नखाते, चाळीसगाव, तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. विजयकुमार ठाकूरवाड, चाळीसगाव उपविभाग यांचे मार्गदर्शन लाभले.

सहा. पोलिस निरीक्षक श्रीकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रेड पोउनि किशोर पाटील, पोहेकॉ/३११२ किरण गाडीलोहार व पोकॉ/२११२ योगेश पाटील यांच्या पथकाने ही उल्लेखनीय कारवाई केली.

Tags: kasoda polisanchi dhadak karvai
Previous Post

भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन आयोजित गणेशोत्सवाची कार्यकारिणी जाहीर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कासोदा पोलिसांची मध्यप्रदेशात धडक कारवाई; २३ शेळ्या-बोकड चोरीचा गुन्हा उघडकीस
1xbet russia

कासोदा पोलिसांची मध्यप्रदेशात धडक कारवाई; २३ शेळ्या-बोकड चोरीचा गुन्हा उघडकीस

September 15, 2026
भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन आयोजित गणेशोत्सवाची कार्यकारिणी जाहीर
जैन कंपनी

भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन आयोजित गणेशोत्सवाची कार्यकारिणी जाहीर

September 15, 2026
सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा परिषद कटिबद्ध
1xbet russia

सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा परिषद कटिबद्ध

September 15, 2026
नशिराबाद बायपासवर ट्रेलरची कंटेनरला जोरदार धडक; चालक जखमी
1xbet russia

नशिराबाद बायपासवर ट्रेलरची कंटेनरला जोरदार धडक; चालक जखमी

September 15, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कासोदा पोलिसांची मध्यप्रदेशात धडक कारवाई; २३ शेळ्या-बोकड चोरीचा गुन्हा उघडकीस

कासोदा पोलिसांची मध्यप्रदेशात धडक कारवाई; २३ शेळ्या-बोकड चोरीचा गुन्हा उघडकीस

September 15, 2026
भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन आयोजित गणेशोत्सवाची कार्यकारिणी जाहीर

भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन आयोजित गणेशोत्सवाची कार्यकारिणी जाहीर

September 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!