• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

स्व. मलिक यांच्या मुलांवरील दाखल गुन्हे मागे घेण्याबाबत विविध संघटनांचे निवेदन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 31, 2021
in क्राईम, जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव;- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते स्व. हाजी गफ्फार मलिक यांच्या अंत्ययात्रेला झालेल्या गर्दीला जबाबदार धरून त्यांच्या तीन मुलांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, शहरातील २५ मे २०२१ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय हाजी गफ्फार मलीक यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. तसेच मलिक कुटुंबियांकडून कोणत्याही उपस्थितीचे आवाहन तसेच अंतिम यात्रेची मिरवणूक किंवा गर्दी जमा होण्याच्या दृष्टीने आवाहन केले गेले नव्हते. तरीही सर्वधर्मीय नागरिक व सर्व राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक कार्यकर्ते स्वतःहून त्या ठिकाणी उपस्थित होते, त्यामुळे मलिक यांचे कुटुंब जमलेल्या गर्दीत जबाबदार ठरू शकत नाही.

गफ्फार मलिक यांचे मुले एजाज अब्दुल गफ्फार मलिक, नदीम अब्दुल गफ्फार मलिक, व फैजवा अब्दुल गफ्फार मलिक सर्व रा. काट्या फाईल यांच्यावर शनिपेठ पोलिस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे. हे दाखल गुन्हे मागे घेण्यात यावे अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी जिल्हा प्रशासनाला निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनावर लोकसंघर्ष मोर्चा चे प्रतिभा शिंदे, संजय पवार, ऍड. विजय पाटील, विनोद देशमुख, सचिन धांडे, मिलिंद सोनवणे, सुनील माळी, अशोक लाडवंजारी, मुकुंद सपकाळे, योगेश पाटील, मुकेश टेकवाणी, प्रमोद पाटील, मनोज वाणी, सुहास चौधरी, मूविकोराज कोल्हे, ललित बागुल, दिलीप लालापुरी, रवी देशमुख यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


 

 

Previous Post

जळगाव मनपाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या दिवशीच भविष्य निर्वाह निधी जमा

Next Post

आतंरराष्ट्रीय ऑनलाईन सर्टीफिकेशन कोर्स वेबीनारला प्रतिसाद

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

आतंरराष्ट्रीय ऑनलाईन सर्टीफिकेशन कोर्स वेबीनारला प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू
1xbet russia

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

April 20, 2026
जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती
1xbet russia

जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

April 20, 2026
महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!
1xbet russia

महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!

April 20, 2026
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट
1xbet russia

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट

April 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

April 20, 2026
जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

April 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon