• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भारतीय संस्कृतीचे जतन हेच आनंदी कुटुंबाचे सार- डॉ. स्मिता जोशी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 22, 2022
in जळगाव
0

वाघेश्वरी महिला मंडळाचा मेळावा उत्साहात

जळगाव ( प्रतिनिधी ) – भारतीय संस्कृती जगात महान आहे. तिचे विविध पैलू जीवनातील चढ- उतार, संकटे- अडचणी यांना सामोरे जाण्याची प्रेरणा देतात , हेच आनंदी कुटुंबाचे सार आहे. त्यामुळे प्रत्येकाने संस्कृतीचे जतन करावे असे विचार कौटुंबिक न्यायालयाच्या समुपदेशक डॉ. स्मिता जोशी यांनी वाघेश्वरी महिला मंडळाच्या मेळाव्यात मांडले.

शहरातील संत नरहरी सोनार बहुद्देशीय संस्था, मेहरून संचालित वाघेश्वरी महिला मंडळातर्फे नुकताच राधाकृष्ण मंगल कार्यालय येथे महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी व्यासपीठावर महापौर जयश्री महाजन, अध्यक्षस्थानी सरस्वती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा पूजा पातोंडेकर, रंजना वानखेडे, नगरसेविका वैशाली विसपुते, लता मोरे , सामाजिक कार्यकर्त्या सरिता माळी, पत्रकार केतकी सोनार, धनश्री बागुल, वर्षा अहिरराव, दापोरेकर ज्वेलर्सच्या विद्या दापोरेकर, शोभा चौधरी, निर्मला बागुल, डॉ. ज्योती गाजरे, ह.भ.प गायत्री दुसाने आदी उपस्थित होत्या .
डॉ. स्मिता जोशी पुढे म्हणाल्या की , समाजात घटस्फोट , कुटुंबातील कलह व त्यातून टोकाला जाणारे वाद हे सर्व मन खिन्न करणारे आहे हे वाद टाळता यावे यासाठी पती -पत्नी या दोन्हीपैकी एकाने सामंजस्याची भूमिका घ्यावी
डॉ.जोती गाजरे यांनी महिलांना निरोगी जीवनशैलीबद्दल मार्गदर्शन केले. गायत्री दुसाने यांनीही “स्त्री शक्ती व आध्यत्मिकता यावर मनोगत व्यक्त केले.
त्यानंतर लहान मुले-मुली यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. पुढच्या टप्प्यात गीताई मल्टी सर्व्हिसेस व श्री ऑनलाईनच्या वतीने ई श्रम कार्ड नोंदणी शिबिराचा लाभ असंख्य महिलांनी घेतला यासाठी हर्षल सोनार व निलेश विसपुते यांचे सहकार्य लाभले . यावेळी महिलांची मोठया संख्येने उपस्थिती होती.

प्रास्ताविक ऍड. केतन सोनार यांनी केले. सूत्रसंचालन वर्षा अहिरराव तर आभार जगदीश देवरे यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रमिला चव्हाण, पूजा सोनार, नयना सोनार, निर्मला देवरे, मीना वाघ, दिपाली बिरारी, मनीषा सोनार, ज्योती सोनार, सुनीता देवरे, भारती पोतदार आदींनी परिश्रम घेतले.


 

 

Previous Post

बनावट आरटीपीसीआर सर्टिफिकेट देणारा दुसरा फरार आरोपी पकडला

Next Post

एकनाथ तावडे , मुकेश अग्रवाल यांचा सत्कार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

एकनाथ तावडे , मुकेश अग्रवाल यांचा सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद
1xbet russia

जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद

June 29, 2026
रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज
1xbet russia

 यावलमधील सूतगिरणीला भीषण आग; एक कोटींचे नुकसान

June 29, 2026
गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

कचरा टाकण्याच्या वादातून मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा

June 29, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

एकविरा माता मंदिरातील दानपेटी फोडून ५५ हजारांची चोरी

June 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद

जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद

June 29, 2026
रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज

 यावलमधील सूतगिरणीला भीषण आग; एक कोटींचे नुकसान

June 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon