• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सोलर फिटिंगच्या कामांना मंजुरी देण्यासाठी २९ हजारांचा हप्ता स्वीकारताना सहाय्यक अभियंत्याला अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 12, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
विकासकामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली लाच, ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हे दाखल

जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची पाचोरा शहरात धडक कारवाई

जळगाव (प्रतिनिधी) :-  पाचोरा येथील महावितरणच्या एका उपविभागीय अभियंत्याला तब्बल २९ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) आज मंगळवारी १२ रोजी रंगेहाथ पकडले आहे. सोलर प्लेटा फिटिंग च्या कामांना मंजुरी देण्यासाठी हे लाच मागण्यात आल्याचे दिसून आले. या कारवाईमुळे महावितरणमध्ये खळबळ उडाली आहे.

मनोज जगन्नाथ मोरे (वय ३८) असे आरोपीचे नाव असून, ३२ वर्षीय तक्रारदाराकडून त्याने एकूण ७९,००० रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराचा सोलर फिटिंगचा व्यवसाय असून, कामांसाठी मंजुरी देण्याच्या मोबदल्यात मोरेने ही मागणी केली होती.(केसीएन)तक्रारदार यांनी एसीबीकडे ११ ऑगस्ट रोजी यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, तक्रारदाराच्या तीन प्रकरणांची ‘रिलीज ऑर्डर’ काढण्यासाठी प्रत्येकी ३,००० रुपये, असे एकूण ९,००० रुपये आणि यापूर्वी मंजुरी दिलेल्या २८ प्रकरणांसाठी प्रत्येकी २,५०० रुपये, असे एकूण ७०,००० रुपये मोरेने मागितले होते. एसीबीने सापळा रचून १२ऑगस्ट रोजी मोरे यांच्या कार्यालयात ही कारवाई केली.

त्यावेळी मोरेने तक्रारदाराकडून २९ हजार रुपये स्वीकारले. यात, सध्याच्या तीन कामांचे ९ हजार रुपये आणि मागील कामांच्या लाचेच्या रकमेपैकी पहिला हप्ता म्हणून २०,००० रुपयांचा समावेश होता. लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडल्यानंतर मोरे यांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.(केसीएन)या कारवाईमध्ये पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, कॉन्स्टेबल राकेश दुसाने, अमोल सूर्यवंशी, प्रणेश ठाकूर, चालक सुरेश पाटील आदींनी सहभाग घेतला.


 

 

Tags: #pachora crime #jalgaon #jalgaon policeसोलर फिटिंगच्या कामांना मंजुरी देण्यासाठी २९ हजारांचा हप्ता स्वीकारताना सहाय्यक अभियंत्याला अटक
Previous Post

यवतमाळ येथील नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

Next Post

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस यांच्या हस्ते  “सरकारच्या सर्वसामान्यांसाठी योजना” पुस्तकाचे प्रकाशन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस यांच्या हस्ते  “सरकारच्या सर्वसामान्यांसाठी योजना” पुस्तकाचे प्रकाशन

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस यांच्या हस्ते  "सरकारच्या सर्वसामान्यांसाठी योजना" पुस्तकाचे प्रकाशन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव दुचाकीची धडक; दोन युवक जखमी, अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा
1xbet russia

भरधाव दुचाकीची धडक; दोन युवक जखमी, अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा

June 21, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
1xbet russia

पहूर कसबे येथे भरदिवसा धाडसी घरफोडी; सव्वा लाखाची रोकड लंपास

June 21, 2026
पतीसाठी जेवणाचा डबा घेण्यास आला, विवाहितेवर तोंड दाबून बलात्कार केला !
1xbet russia

जळगाव हादरले! पाथरी येथे अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार; एमआयडीसी पोलिसांकडून नराधम अटकेत

June 21, 2026
डॉ. उमैर रियाज देशपांडे यांचे एम.बी.बी.एस. अंतिम परीक्षेत उल्लेखनीय यश
1xbet russia

डॉ. उमैर रियाज देशपांडे यांचे एम.बी.बी.एस. अंतिम परीक्षेत उल्लेखनीय यश

June 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव दुचाकीची धडक; दोन युवक जखमी, अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा

भरधाव दुचाकीची धडक; दोन युवक जखमी, अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा

June 21, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला

पहूर कसबे येथे भरदिवसा धाडसी घरफोडी; सव्वा लाखाची रोकड लंपास

June 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon