• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सद्भावना दिनानिमित्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना शपथ

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 20, 2021
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शुक्रवार दिनांक २० ऑगस्ट रोजी सद्भावना दिनानिमित्त अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त दहशतवादविरोधी शपथ दिली.

यावेळी अधिष्ठाता कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. अधिष्ठाता डॉ.रामानंद यांनी सर्वांना विविध प्रकारचे भेद न करता भारतीय जनतेचे भावनिक ऐक्य आणि सामंजस्य यासाठी काम करीन. तसेच सर्व प्रकारचे मतभेद हिंसाचाराचा अवलंब न करता विचारविनिमय करून आणि संविधानिक मार्गाने सोडवेल अशा स्वरूपाची प्रतिज्ञा दिली.

यावेळी प्रशासकीय अधिकारी जितेंद्र सुरवाडे, डॉ. विजय गायकवाड, डॉ. सतीश सुरळकर, दिलीप मोराणकर, श्यामकांत दुसाने, राजेंद्र धाकड, संजय पाथरूट, गोपाळ बहुरे, उमेश टेकाळे, वैशाली रोडे, एम.आर.जोशी, व्ही. डी. जगताप, करण गावित, प्रदीप जैस्वाल, संजय शेळके, लिलाधर कोळी आदी उपस्थित होते.

Previous Post

ई पीक पाहणी कार्यक्रमास सर्व शेतकरी बांधवांनी सहभागी व्हावे ; तहसीलदार सुचिता चव्हाण यांचे आवाहन

Next Post

शिवाजीनगर उड्डाण पुलाचा वीज खांब स्थलांतराचा मार्ग पालकमंत्र्यांच्या प्रयत्नांनी मार्गी लागला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

शिवाजीनगर उड्डाण पुलाचा वीज खांब स्थलांतराचा मार्ग पालकमंत्र्यांच्या प्रयत्नांनी मार्गी लागला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील कृषी व अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयात दीक्षारंभ
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कृषी व अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयात दीक्षारंभ

September 22, 2026
संशोधन गुणवत्तेसोबत व्यावसायिक मूल्यांवर भर; गोदावरी आयएमआरमध्ये मार्गदर्शन सत्र डॉ. दिलीप चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन
1xbet russia

संशोधन गुणवत्तेसोबत व्यावसायिक मूल्यांवर भर; गोदावरी आयएमआरमध्ये मार्गदर्शन सत्र डॉ. दिलीप चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन

September 22, 2026
गोदावरी कॅम्पसच्या राजा’ला भावपूर्ण निरोप; विसर्जन सोहळा उत्साहात
1xbet russia

गोदावरी कॅम्पसच्या राजा’ला भावपूर्ण निरोप; विसर्जन सोहळा उत्साहात

September 22, 2026
गंभीर घटना : बालकाला पळवून नेत केले लैंगिक अत्याचार !
1xbet russia

२० रुपयांचे आमिष दाखवून जामनेरमध्ये ११ वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार; ३० वर्षीय व्यक्तीविरुद्ध गुन्हा

September 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. उल्हास पाटील कृषी व अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयात दीक्षारंभ

डॉ. उल्हास पाटील कृषी व अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयात दीक्षारंभ

September 22, 2026
संशोधन गुणवत्तेसोबत व्यावसायिक मूल्यांवर भर; गोदावरी आयएमआरमध्ये मार्गदर्शन सत्र डॉ. दिलीप चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन

संशोधन गुणवत्तेसोबत व्यावसायिक मूल्यांवर भर; गोदावरी आयएमआरमध्ये मार्गदर्शन सत्र डॉ. दिलीप चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन

September 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!