• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

वीजखांब्यावरील तुटलेल्या तारांचा स्पर्श झाल्याने तरुणाचा शॉक लागून मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 9, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
वीजखांब्यावरील तुटलेल्या तारांचा स्पर्श झाल्याने तरुणाचा शॉक लागून मृत्यू

जळगाव शहरातील चौघुले प्लॉट येथील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील चौगुले प्लॉट येथील रेल्वेलाईनजवळ महावितरणच्या विजेच्या तारांच्या धक्का लागल्याने एका २१ वर्षीय तरुणाचा जागेवरच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दि. ८ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली आहे. यासंदर्भात शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

योगेश रघुनाथ डोंगर (वय २१ रा. गवळीवाडा, तांबापुरा) असे मयत तरुणाचे नाव आहे. त्याच्या पश्चात आई-वडील आणि दोन लहान बहिणी असा परिवार आहे. बांधकामाचे काम करून तो कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करत होता.(केसीएन)चौगुले प्लॉट जवळील मंगळवारी दि. ८ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास नाल्याजवळून जात असताना रेल्वे लाईनच्या कच्चा रस्त्यावर असलेल्या महावितरणच्या खांब्यावरील तुटलेल्या तारेला त्याचा स्पर्श त्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान ही घटना घडल्यानंतर शनिपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून मयत घोषित केले.(केसीएन)यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला होता. संदर्भात शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद पाटील करीत आहे.

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

कामगाराला मारहाण करून रोकड लांबविली, दोघांना अटक

Next Post

अज्ञात वायूमुळे जळगावकरांना डोळ्यांचा त्रास, अग्निशमन दलासह आ. राजूमामा भोळे लक्ष ठेऊन !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अज्ञात वायूमुळे जळगावकरांना डोळ्यांचा त्रास, अग्निशमन दलासह आ. राजूमामा भोळे लक्ष ठेऊन !

अज्ञात वायूमुळे जळगावकरांना डोळ्यांचा त्रास, अग्निशमन दलासह आ. राजूमामा भोळे लक्ष ठेऊन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी
1xbet russia

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत केसी पार्कमध्ये भव्य वृक्षारोपण

July 27, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा ’अलुम्नी मीट २०२६’ उत्साहात संपन्न

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांपासून वेतन थकीत
1xbet russia

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या अप्रशिक्षितपणामुळे रुग्णसेवा कोलमडली; रुग्णांसह डॉक्टर अन् परिचारिका त्रस्त

July 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत केसी पार्कमध्ये भव्य वृक्षारोपण

July 27, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा ’अलुम्नी मीट २०२६’ उत्साहात संपन्न

July 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!