• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शिरसोलीतील प्रौढाचा कंपनीत शॉक लागून दुर्दैवी मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 18, 2023
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

जळगावातील एमआयडीसी परिसरातील घटना

जळगाव (प्रतिनिधी) :- शहरापासून जवळ असलेल्या एमआयडीसी परिसरातील प्रवीण ट्रेलर कंपनीत एका प्रौढाचा काम करीत असताना शॉक लागल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी १८ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता उघडकीस आली आहे. दरम्यान एमआयडीसी पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्याचे काम सुरु होते.

भीमराव धोंडू पाटील (वय ६०, रा. मूळ लमांजन, ह. मु. अशोक नगर, शिरसोली ता. जळगाव) असे मयत प्रौढ इसमाचे नाव आहे.  ते गेल्या अनेक वर्षांपासून पंचरत्न ट्रेलर कंपनीत काम करीत होते. बुधवारी ते कामावर असताना वेल्डिंगचे काम करीत होते. अचानक त्यांना विजेचा धक्का बसून दूर फेकले गेले. कंपनीतील कामगारांनी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्याला वैद्यकीय अधिकारी डॉ. रेणुका भंगाळे यांनी तपासून मयत घोषित केले.

दरम्यान, मयत भीमराव पाटील यांचे पश्चात पत्नी, ४ भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूची वार्ता कळताच त्यांच्या पत्नीने आक्रोश केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरु होते.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/shirsolitil-prodhacha-shokne-mrutu/
Previous Post

हळहळ, बेपत्ता बालकाचा गिरणा नदीपात्रात मृतदेह आढळला

Next Post

फैजपुर येथील महिलांना मिळाले गृहउद्योगाचे धडे

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

फैजपुर येथील महिलांना मिळाले गृहउद्योगाचे धडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सुरेश पाटील यांना आदर्श शेतकरी पुरस्कार
1xbet russia

सुरेश पाटील यांना आदर्श शेतकरी पुरस्कार

March 20, 2026
जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग – JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा
1xbet russia

जागो तहसीलदार जागो : महसूल विभागाच्या ‘कानाडोळा’ धोरणामुळे ग्रामस्थांची झोप उडाली

March 20, 2026
जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग – JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा
जैन कंपनी

जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग – JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा

March 20, 2026
जळगावात भोंदू खरात बाबाचे पाय धुणाऱ्या रूपाली चाकणकरांविरुद्ध ठाकरे गट आक्रमक
Uncategorized

जळगावात भोंदू खरात बाबाचे पाय धुणाऱ्या रूपाली चाकणकरांविरुद्ध ठाकरे गट आक्रमक

March 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सुरेश पाटील यांना आदर्श शेतकरी पुरस्कार

सुरेश पाटील यांना आदर्श शेतकरी पुरस्कार

March 20, 2026
जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग – JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा

जागो तहसीलदार जागो : महसूल विभागाच्या ‘कानाडोळा’ धोरणामुळे ग्रामस्थांची झोप उडाली

March 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon