• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शिरसोलीत स्टॅम्प वेंडरचे घर फोडले; ५ लाखांचा ऐवज लंपास

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 5, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
शिरसोलीत स्टॅम्प वेंडरचे घर फोडले; ५ लाखांचा ऐवज लंपास

पुणे येथे गेले असताना डल्ला; कडी-कोयंडा कापून चोरट्यांचा शिरकाव

शिरसोली (प्रतिनिधी) :- जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र.बो. येथे एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे पाच लाख रुपये किमतीचा सोन्या-चांदीचा ऐवज आणि रोख रक्कम लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही चोरी शिक्षक कॉलनीतील स्टॅम्प वेंडर राजेंद्र दौलत आंबटकर (बारी) यांच्या घरात झाली असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्टॅम्प वेंडर राजेंद्र आंबटकर हे पत्नीसह गेल्या शुक्रवारी (१ मे) पुणे येथे गेले होते. दरम्यान, त्यांचे घर बंद असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी घराचा कडी-कोयंडा कापून आत प्रवेश केला. आज मंगळवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास आंबटकर कुटुंब घरी परतले असता, त्यांना दरवाजा अर्धवट उघडा असल्याचे दिसले. घरात प्रवेश केल्यानंतर सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले, तेव्हा चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

दरम्यान चोरट्यांनी घरातील धान्याच्या कोठीत लपवून ठेवलेले दागिने शोधून काढले. यात प्रामुख्याने खालील वस्तूंचा समावेश आहे:
दोन तोळ्यांची सोन्याची मंगलपोत दीड तोळ्याची सोन्याची चेन ५ ग्रॅमचे सोन्याचे झुमके १५ हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण अंदाजे ५ लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे.

घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते तथा माजी सरपंच पती अर्जुन पवार यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्याला पाचारण केले. घटनेचे गांभीर्य ओळखून एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पीएसआय राहुल तायडे, प्रदीप चौधरी, धनराज गुळवे, चेतन पाटील आणि शिरसोलीचे पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

तपासाला गती देण्यासाठी पोलीस कर्मचारी मनोज पाटील आणि नाना मोरे यांनी ‘चॅम्प’ या श्वान पथकाला पाचारण केले होते. तसेच ठसे तज्ज्ञ एपीआय पांडुरंग फळ आणि पोलीस हेडकॉन्स्टेबल सचिन चौधरी यांनी घटनास्थळावरून फिंगरप्रिंट्स घेतले आहेत. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस अधिक तपास करत आहेत.


 

 

Tags: shirsolit-vendarchya-ghari-chori
Previous Post

विष प्राशन केल्याने २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Next Post

शेतातील मोटर केबल चोरी; १.१८ लाखांचा ऐवज लंपास

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शेतातील मोटर केबल चोरी; १.१८ लाखांचा ऐवज लंपास

शेतातील मोटर केबल चोरी; १.१८ लाखांचा ऐवज लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतातील मोटर केबल चोरी; १.१८ लाखांचा ऐवज लंपास
1xbet russia

शेतातील मोटर केबल चोरी; १.१८ लाखांचा ऐवज लंपास

May 5, 2026
शिरसोलीत स्टॅम्प वेंडरचे घर फोडले; ५ लाखांचा ऐवज लंपास
1xbet russia

शिरसोलीत स्टॅम्प वेंडरचे घर फोडले; ५ लाखांचा ऐवज लंपास

May 5, 2026
बाहेर जाऊन विषप्राशन करीत आला घरी, उपचारादरम्यान तरुणाचे निधन !
1xbet russia

विष प्राशन केल्याने २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

May 4, 2026
तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

चांदणी कुऱ्हेच्या तरुणाचा गळफास घेऊन आत्महत्या

May 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शेतातील मोटर केबल चोरी; १.१८ लाखांचा ऐवज लंपास

शेतातील मोटर केबल चोरी; १.१८ लाखांचा ऐवज लंपास

May 5, 2026
शिरसोलीत स्टॅम्प वेंडरचे घर फोडले; ५ लाखांचा ऐवज लंपास

शिरसोलीत स्टॅम्प वेंडरचे घर फोडले; ५ लाखांचा ऐवज लंपास

May 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon