• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

शिरपूरच्या दुचाकीचोराला अमळनेर पोलिसांकडून शिताफीने अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 9, 2024
in casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
शिरपूरच्या दुचाकीचोराला अमळनेर पोलिसांकडून शिताफीने अटक

तीन दुचाकी हस्तगत : आणखी गुन्हे होणार उघडकीस

अमळनेर (प्रतिनिधी) :- तहसील कार्यालयासमोरून दुचाकी चोरणाऱ्या संशयित आरोपीला अमळनेर पोलिसांनी शिरपूर येथून अटक केली असून त्याच्याजवळून तीन दुचाकी हस्तगत केल्या आहेत. दरम्यान त्याच्याकडून आणखी अनेक चोऱ्या उघडकिस येण्याची शक्यता आहे.

विधानसभा निवडणूक काळात माजी आमदार शिरीष चौधरी यांचा उमेदवारी अर्ज भरताना झालेल्या गर्दीचा गैरफायदा घेत शिरपूर येथील संतोष विठ्ठल हटकर (वय ३४, रा क्रांतीनगर शिरपूर) याने एक दुचाकी चोरली होती. पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी विविध रस्त्यांचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता त्यांना संशयित आरोपी आढळून आला. त्याचा शोध घेण्यासाठी त्यांनी तपासाधिकारी हेडकॉन्स्टेबल अशोक साळुंखे , मिलिंद सोनार, निलेश मोरे, प्रशांत पाटील , उज्वल म्हस्के, विनोद संदानशीव यांच्या पथकाला रवाना केले.

संतोष हटकर यांच्याविरुद्ध शिरपूर पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल असल्याने तांत्रिक मुद्द्यांच्या आधारे त्याची ओळख पटली. पोलिसांनी त्याला त्याच्या घरून अटक केली. अमळनेर पोलीस स्टेशनला आल्यावर त्याला पोलिसी खाक्या दाखवला असता त्याने अमळनेर येथून चोरलेली मोटरसायकलसह बाहेरगावाहून चोरलेल्या दोन दुचाकी काढून दिल्या. पोलिसांनी त्या जप्त केल्या आहेत.

Tags: #amlner crime #jalgaon #maharashtra #bharatshirpurchya-duchaki-chor-atk
Previous Post

लॉनच्या पार्किंगमध्ये भरधाव दुचाकी धडकल्याने कारचे नुकसान, गुन्हा दाखल

Next Post

घातक शस्त्रास्त्रांसह ७ जणांना शिताफीने अटक, बंदुका, तलवारी, चॉपरचा समावेश

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
घातक शस्त्रास्त्रांसह ७ जणांना शिताफीने अटक, बंदुका, तलवारी, चॉपरचा समावेश

घातक शस्त्रास्त्रांसह ७ जणांना शिताफीने अटक, बंदुका, तलवारी, चॉपरचा समावेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नोकरीचे आमिष देऊन मेघालयच्या तरुणीवर अत्याचार
1xbet russia

खळबळ: महिलेवर जबरदस्तीने शेतात नेऊन अत्याचार ;पंडितेवसाहतिच्या मुलीलाही जिवंत मारण्याची धमकी

June 11, 2026
जैन धर्मातील महातीर्थ शत्रुंजय पालीताणा नव्वाणू यात्रा पूर्ण करून युवा तुमित धर्मेंद्र गोसर यांनी घडवला इतिहास..!
जैन कंपनी

जैन धर्मातील महातीर्थ शत्रुंजय पालीताणा नव्वाणू यात्रा पूर्ण करून युवा तुमित धर्मेंद्र गोसर यांनी घडवला इतिहास..!

June 11, 2026
बसस्थानकातील मोबाईल चोरीचा पर्दाफाश; विधी संघर्ष बालक ताब्यात
1xbet russia

बसस्थानकातील मोबाईल चोरीचा पर्दाफाश; विधी संघर्ष बालक ताब्यात

June 11, 2026
प्रतिबंधित पान मसाला, गुटख्याच्या दोन लाखांचा साठा जप्त
1xbet russia

एमआयडीसी पोलिसांची गुटखा माफियांवर धडक कारवाई

June 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नोकरीचे आमिष देऊन मेघालयच्या तरुणीवर अत्याचार

खळबळ: महिलेवर जबरदस्तीने शेतात नेऊन अत्याचार ;पंडितेवसाहतिच्या मुलीलाही जिवंत मारण्याची धमकी

June 11, 2026
जैन धर्मातील महातीर्थ शत्रुंजय पालीताणा नव्वाणू यात्रा पूर्ण करून युवा तुमित धर्मेंद्र गोसर यांनी घडवला इतिहास..!

जैन धर्मातील महातीर्थ शत्रुंजय पालीताणा नव्वाणू यात्रा पूर्ण करून युवा तुमित धर्मेंद्र गोसर यांनी घडवला इतिहास..!

June 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!