• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शिंदखेडा तालुक्यात भीषण अपघातात ५ जण ठार ; चार जण गंभीर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 15, 2024
in अपघात, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
शिंदखेडा तालुक्यात भीषण अपघातात ५ जण ठार ; चार जण गंभीर

धुळे :- कीर्तनाचा कार्यक्रम आटोपून घरी परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला झाला असून पिकअप व्हॅन आणि इको वाहनांच्या झालेल्या भीषण अपघातात ५ जण जागीच ठार तर चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना शिंदखेडा तालुक्यातील दसवेल फाट्याजवळ घडली. हा अपघात इतका भीषण होता त्यात दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला . जखमींना धुळ्यातील हिरे माहाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, शिंदखेडा तालुक्यातल्या दसवेल फाट्याजवळ पिकअप व्हॅन आणि ईको गाडीची धडक झाली. समोरासमोर झालेली ही धडक इतकी भीषण होती की पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातात चौघे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी धुळ्यातल्या हिरे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे सर्व शिंदखेडा शहरातील रहिवासी असून ते कीर्तनाच्या कार्यक्रमासाठी वारूळ पाष्टे गावाला गेले होते.

या भीषण अपघातात इको वाहनामध्ये बसलेले सुनील दंगल कोळी (कुवर ) वय 30, रा. परसामळ, तालुका शिंदखेडा, मंगलाबाई लोटन देसले (वय 59) रा. गांधी चौक, शिंदखेडा, विशाखा आप्पा माळी (महाजन) वय १३ ,रा. धानोरा ,तालुका शिंदखेडा, मयुरी पितांबर खैरनार( परदेशी) वय 28, रा. विजयनगर ,शिंदखेडा, जयेश गुलाब बोरसे, (वय 22), रा. वारूड , तालुका शिंदखेडा ,यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे.

वारूळ गावातून कीर्तनाचा कार्यक्रम आटपून ही सर्व मंडळी आपल्या घराकडे परतत होते. दरम्यान समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या पिकअप व्हॅनने या इको कार ला जोरदार धडक दिली. त्यामुळे हा भीषण अपघात झाला आहे. पिकअप वाहनाचा चालक हा मदधुंद अवस्थेत असल्याचे प्राथमिक माहिती समोर आली असून, त्याला किरकोळ दुखापत झाली आहे.  दरम्यान या भीषण अपघाताची माहिती मिळाल्याने नरडाणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे हे तातडीने घटनास्थळी पोहोचले आहेत. त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना केले असून गंभीर जखमी असलेल्या रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.

 

 


 

 

Tags: #crimeshindkheda accident
Previous Post

भुसावळात गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या संशयिताला अटक

Next Post

खळबळ, तरुणीची छताला गळफास लावून घेत आत्महत्या !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
खळबळ, तरुणीची छताला गळफास लावून घेत आत्महत्या !

खळबळ, तरुणीची छताला गळफास लावून घेत आत्महत्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू
1xbet russia

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

April 20, 2026
जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती
1xbet russia

जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

April 20, 2026
महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!
1xbet russia

महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!

April 20, 2026
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट
1xbet russia

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट

April 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

April 20, 2026
जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

April 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon