• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

शेतकऱ्याच्या खिशातून ३५ हजार रुपयांची रोकड लांबविली

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 8, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
गावठी कट्ट्यांची अवैध वाहतूक करताना नगर जिल्ह्यातील दोघांना अटक


जळगाव बसस्थानकावर पुन्हा चोरीचा प्रकार

जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील नवीन बसस्थानकात बसमध्ये चढत असताना, शेतकऱ्याच्या खिशातून ३५ हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना बुधवारी दि. ७ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता घडली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शालीग्राम तुकाराम पाटील (वय ६५, रा.सामरोद, ता.जामनेर) हे बुधवारी जळगाव शहरात कामानिमित्त आले होते. दुपारी काम संपल्यानंतर दुपारी २.३० वाजता जळगाव बसस्थानकात आले. त्या ठिकाणाहून दुपारी ३ वाजता जामनेर बसमध्ये चढत होते. (केसीएन)तेव्हा त्यांच्या खिशातून ३५ हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लांबवून नेली. बसमध्ये बसल्यानंतर खिशातील रक्कम चोरून नेल्याचा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यांनी बसमधून उतरून थेट जिल्हापेठ पोलिस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी शालीग्राम पाटील यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, बसस्थानक हे चोरट्यांचे आवडीचे झालेले आहे. याठिकाणी चोऱ्या थांबण्याचे नाव घेत नाही.


 

 

Tags: #crime#jalgaon#jamner
Previous Post

कर्ज फेडण्याची विवंचना ; दगडी खदानीत पडून इसमाचा मृत्यू

Next Post

सेवा परोपकाराची भावना ठेवा! – परमपूज्य सुमितमुनिजी महाराज साहेब

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
क्षणिक सुखापेक्षा अनंतात मिळणाऱ्या सुखासाठी प्रयत्न करा – परमपूज्य सुमतिमुनिजी महाराज साहेब

सेवा परोपकाराची भावना ठेवा! - परमपूज्य सुमितमुनिजी महाराज साहेब

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

महिलेचा फोटो सोशल मीडियावर एडिट करून बदनामी; पतीविरुद्ध गुन्हा

July 16, 2026
पारोळ्यातील वसंत जिभाऊनगरमधून युवकाकडून तलवार जप्त
1xbet russia

बंद घर फोडून ६२ हजारांच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला

July 16, 2026
नाशिक जिल्ह्यातील तरुणाला गावठी कट्ट्यासह अटक
1xbet russia

अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त; ४.०५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

July 16, 2026
गणपती नगरातून दुचाकी चोरी; ४० हजारांची स्प्लेंडर लंपास
1xbet russia

गणपती नगरातून दुचाकी चोरी; ४० हजारांची स्प्लेंडर लंपास

July 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त

महिलेचा फोटो सोशल मीडियावर एडिट करून बदनामी; पतीविरुद्ध गुन्हा

July 16, 2026
पारोळ्यातील वसंत जिभाऊनगरमधून युवकाकडून तलवार जप्त

बंद घर फोडून ६२ हजारांच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला

July 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon