• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शेतीला व्यवसाय म्हणून पहा!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 3, 2025
in जैन कंपनी, 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र, विश्व
0
शेतीला व्यवसाय म्हणून पहा!

जैन हिल्स ला फालीच्या अकराव्या अधिवेशनाच्या तिसऱ्या टप्प्यात शेतकऱ्यांशी विद्यार्थ्यांचा संवाद

जळगाव (प्रतिनिधी) – जमिन कमी असली तरी चालेल मात्र त्याला व्यवसायीक दृष्टीने बघितले पाहिजे भांडवल, बाजारपेठ यासह जे जे नवतंत्र उपलब्ध आहे त्याचा वापर आवश्यकतेनुसार केला पाहिजे निर्यातक्षम उत्पादन घेतले पाहिजे. शेतीत सात्तत ठेवले पाहिजे, संघर्षाच्या काळातही ती करत राहिले पाहिजे, असा सल्ला शेतकऱ्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

‘फ्युचर ॲग्रिकल्चर लीडर्स ऑफ इंडिया’ (FALI) अकरावे अधिवेशनच्या तिसऱ्या टप्प्याची आज जैन हिल्सला सुरवात झाली. जैन हिल्स येथील शेती संशोधन प्रात्यक्षिक केंद्रातील क्षेत्रभेटीनंतर फालीच्या विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. आकाश ग्राऊंडवर झालेल्या चर्चासत्रात बुरहानपूर जिल्ह्यातील फोफनार येथील सचिन मधुकर महाजन, चंदन विनायक महाजन, संदिप पाटील वढोदा ता. चोपडा, बापुसाहेब शिवाजी पाटिल तरळी ता. शिरपूर, अंकुश पाटील खिर्डी ता. रावेर या शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. टरबूज, केळी, हळद, कापूस, जैन स्विट ऑरेंज, मोसंबी, लिंबू, हरभरा, गहू उत्पादनातील त्यांचे अनुभव सांगितले.

शैक्षणिक पात्रतेतून शेतीत आलात तर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करू शकतो. टिश्यूकल्चर रोपांची माहिती, शेती समोरील आर्थिक संकटे दूर करण्यात टिश्यूकल्चर रोपं महत्वाचे आहेत कारण त्या एका रोपापासून चांगले उत्पादन होते. असे सांगत मका, केळी, टरबूज पिकाचे आर्थिक गणित मांडले. मातीच्या अनुभवातून बियाण्याची निवड केली पाहिजे. पाण्यासह खतांचे काटेकोरपणे वापर केला पाहिजे. कृषीक्षेत्रातील नवसंशोधन त्याची फायदे आणि वापरातून शेतकऱ्यांची समृद्धता याविषयी शेतकऱ्यांनी प्रश्नोत्तरांद्वारे सांगितले. स्वयंचलित यंत्रणा ऑटोमेशन, विविध फिल्टरच्या वापरातून पाण्याचा कार्यक्षमतेने वापर करणे. वॉटर सोल्यूबल खतांचा वापर याविषयी सुद्धा माहिती दिली. शेतीतील भविष्य काय आहे त्यासाठी विद्यार्थ्यांनी निरक्षणातून कसे बदल करावेत याबाबत सखोल माहिती दिली. रेहांत फकिर, प्रणव पाटील, आकांशा सूर्यवंशी, आदिती मंदाळे, वेदांती चंदिवाल, रितु डाबी या फाली विद्यार्थ्यांनी लीड केले. रोहिणी घाडगे, जुली पटेल यांनी सूत्रसंचालन केले.

तिसऱ्या टप्प्यातील पहिला दिवस
फाली उपक्रमात तिसऱ्या टप्प्यात ४०० विद्यार्थी व फालीचे शिक्षक सहभागी झाले. पहिल्या दिवशी जैन हिल्स येथील फळ व भाजीपाल निर्जलीकरण प्रकल्प, परिश्रम, जैन हिल्स शेती संशोधन प्रात्यक्षिक केंद्र, ड्रीप डेमो, अल्ट्रा हायडेन्सिटी प्लान्ट डेमो प्लॉट, फ्यूचर फार्मिंग, एअर आलू, टिश्यूकल्चर येथे भेट दिली. जगप्रसिद्ध अशा गांधी तीर्थच्या म्युझियमला देखील भेट दिली. त्याचप्रमाणे टिश्यूकल्चर पार्क, फळ प्रक्रिया प्रकल्पास भेट देऊन तेथील निर्मितीची प्रक्रिया जाणून घेतली. याच्या यशस्वीतेसाठी जैन इरिगेशनचे अधिकारी, सहकारी तसेच फालीचे हर्ष नौटियाल यांनी परिश्रम घेतले.

अधिकारी व शेतकरी यांच्यासमवेत विद्यार्थ्यांची गट चर्चा
दुपार सत्राच्या या कार्यक्रमात परिश्रम जैन हिल्स येथे राऊंट राबिन गट चर्चा झाली. यामध्ये जैन इरिगेशनचे
आंतरराष्ट्रीय डॉ. सुब्रमण्यम, डॉ. कल्याणी मोहरीर, किशोर रवाळे, अतिन त्यागी, हे तसेच शिवकुमार, विजय वर्धन वासीरेड्डी (आयटी सी), आयुषी मित्तल, दिव्या छांगलानी (प्रोमेप्ट), स्विटी वेगुंठा (हेरिटेज न्युट्रीव्हेर), मंगेश देशमुख (गोदरेज), अमित तायडे (नाबार्ड) , कैलास कालबंधा, प्रविणकुमार कासट (स्टार अग्री) त्याच प्रमाणे जामनेर तालुक्यातील हिंगणे येथील प्रगतशील शेतकरी निलेश पाटील, शैलेश कृष्णा पाटील (पहूर) सहभागी झाले होते.

फालीचा ११वा वर्धापन दिन
फाली कार्यक्रमाचा आज ११ वा वर्धापन दिन होता या निमित्ताने फालीच्या संस्थापिका नॅन्सी बॅरी यांच्यासह शिक्षक, अधिकारी आणि शेतकरी यांच्या उपस्थितित केक कापण्यात आला.

आज इनोव्हेशन आणि व्यवसाय योजनांचे सादरीकरण

फाली-११ मध्ये सहभागी होणाऱ्या शाळांमधील फालीचे विद्यार्थी शालेय स्तरावरील व्यवसाय योजना आणि अॅग्रीटेक इनोव्हेशन स्पर्धांचे विजेते आहेत. हे विद्यार्थी जैन हिल्सच्या आकाश ग्राऊंड कृषी क्षेत्रातील संशोधनाविषयी सादरीकरण करणार आहेत.


 

 

Tags: #jalgaon jain company news #maharashtraशेतीला व्यवसाय म्हणून पहा!
Previous Post

बैलांना पाणी पाजण्यासाठी गेलेल्या २ तरुणांचा धरणात बुडुन मृत्यू

Next Post

भुसावळ शहरात दोघा तरुणांकडून २ गावठी कट्टे, ७ जिवंत काडतूस जप्त

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस बाळगणाऱ्या तरुणावर कारवाई

भुसावळ शहरात दोघा तरुणांकडून २ गावठी कट्टे, ७ जिवंत काडतूस जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

निंभोरा येथे घरफोडी; ५७ हजारांच्या चांदीच्या मूर्ती लंपास
1xbet russia

निंभोरा येथे घरफोडी; ५७ हजारांच्या चांदीच्या मूर्ती लंपास

September 22, 2026
एक स्वप्न समाजाच्या एकजुटीचे जळगावात साकार होणार भगवान परशुराम भवन!
1xbet russia

एक स्वप्न समाजाच्या एकजुटीचे जळगावात साकार होणार भगवान परशुराम भवन!

September 22, 2026
डॉ. उल्हास पाटील कृषी व अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयात दीक्षारंभ
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कृषी व अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयात दीक्षारंभ

September 22, 2026
संशोधन गुणवत्तेसोबत व्यावसायिक मूल्यांवर भर; गोदावरी आयएमआरमध्ये मार्गदर्शन सत्र डॉ. दिलीप चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन
1xbet russia

संशोधन गुणवत्तेसोबत व्यावसायिक मूल्यांवर भर; गोदावरी आयएमआरमध्ये मार्गदर्शन सत्र डॉ. दिलीप चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन

September 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

निंभोरा येथे घरफोडी; ५७ हजारांच्या चांदीच्या मूर्ती लंपास

निंभोरा येथे घरफोडी; ५७ हजारांच्या चांदीच्या मूर्ती लंपास

September 22, 2026
एक स्वप्न समाजाच्या एकजुटीचे जळगावात साकार होणार भगवान परशुराम भवन!

एक स्वप्न समाजाच्या एकजुटीचे जळगावात साकार होणार भगवान परशुराम भवन!

September 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon