• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

भुसावळ शहरात दोघा तरुणांकडून २ गावठी कट्टे, ७ जिवंत काडतूस जप्त

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 3, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस बाळगणाऱ्या तरुणावर कारवाई

शहर पोलीस स्टेशनची तार ऑफिसजवळ कारवाई

भुसावळ (प्रतिनिधी) –  येथील तार ऑफिस परिसरातील एका हॉटेलजवळ भुसावळ शहर पोलीस स्टेशनच्या पथकाने धडक कारवाई केली. त्यात २ तरुणांकडून त्यांच्या कमरेला लावलेले २ गावठी कट्टे आणि सात जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहेत.

भुसावळ शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक उद्धव ढमाले यांना माहिती मिळाली होती. त्यानुसार तार ऑफिसजवळील एका हॉटेल जवळ पोलीस पथकाने सापळा रचला. तेथे एक तरुण संशयास्पद स्थितीत उभा होता.(केसीएन)त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केले असता त्याच्या अंगझडतीत १ गावठी कट्टा व ४ जिवंत काडतूस मिळून आले. तरुणाने त्याचे नाव ऋतिक उर्फ गोलू भगवान निंदाने (वय २४, रा.वाल्मिक नगर भुसावळ) असे सांगितले. तसेच तो आणखी एका तरुणाची वाट पाहत होता. पोलिसांनी तेथेच थांबून त्या तरुणाची वाट पाहिली व त्याला ताब्यात घेतले.

त्यांने त्याचे नाव सुमित भानुदास सोलसे (वय २५ रा. डॉ. आंबेडकर नगर, भुसावळ) असे सांगितले. त्याच्याही अंग झडतीतून देखील १ गावठी कट्टा आणि ३ जिवंत काडतूस जप्त करण्यात आली आहेत. सदरची कारवाई निरीक्षक उद्धव ढमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विजय गायकवाड, विनोद नेवे, दीपक कापडणे, जाकीर मंसूरी, दीपक शेवरे, राहुल भोई, भूषण चौधरी, सुबोध मोरे, संजय ढाकणे, गजानन पाटील, राहुल बेनवाल यांनी केली आहे.

Tags: #bhusawal crime news #jalgaon #maharashtra #bharat७ जिवंत काडतूस जप्तभुसावळ शहरात दोघा तरुणांकडून २ गावठी कट्टे
Previous Post

शेतीला व्यवसाय म्हणून पहा!

Next Post

खळबळजनक : कौटुंबिक वादातून पत्नीच्या नातेवाईकांनी तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून केला खून !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
खळबळजनक : कौटुंबिक वादातून पत्नीच्या नातेवाईकांनी तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून केला खून !

खळबळजनक : कौटुंबिक वादातून पत्नीच्या नातेवाईकांनी तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून केला खून !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी
1xbet russia

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत केसी पार्कमध्ये भव्य वृक्षारोपण

July 27, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा ’अलुम्नी मीट २०२६’ उत्साहात संपन्न

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांपासून वेतन थकीत
1xbet russia

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या अप्रशिक्षितपणामुळे रुग्णसेवा कोलमडली; रुग्णांसह डॉक्टर अन् परिचारिका त्रस्त

July 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत केसी पार्कमध्ये भव्य वृक्षारोपण

July 27, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा ’अलुम्नी मीट २०२६’ उत्साहात संपन्न

July 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!