• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शेतातील सोलर पंपाची १०५ मीटर तांब्याची वायर चोरी; अज्ञाताविरुद्ध गुन्हा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 12, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल


जामनेर तालुक्यातील पाटखेडा शिवारातील घटना; ४,५०० रुपयांचे नुकसान

जामनेर ( प्रतिनिधी ) – जामनेर तालुक्यातील पाटखेडा शिवारातील शेतात बसविण्यात आलेल्या सोलर पंपाची सुमारे १०५ मीटर लांबीची तांब्याची वायर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटखेडा येथील शेतकरी जुलाल सुधाकर पाटील (वय ४८) यांच्या शेतातील सोलर पंपाला जोडलेली सुमारे १०५ मीटर तांब्याची वायर ९ जुलै रोजी सायंकाळी ६ ते १० जुलै रोजी सकाळी ८ वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी लंपास केली.

चोरीस गेलेल्या तांब्याच्या वायरची किंमत सुमारे ४,५०० रुपये असून, शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच शेतकऱ्याने जामनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार राकेश वराडे करीत आहेत. वृत्त लिहिपर्यंत या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नव्हती.


 

 

Tags: #jamner crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

शेतातून बैल, गायी व म्हशीची पारडे चोरी; ४३ हजारांचा जनावरे लंपास

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

शेतातील सोलर पंपाची १०५ मीटर तांब्याची वायर चोरी; अज्ञाताविरुद्ध गुन्हा

July 12, 2026
एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त
1xbet russia

शेतातून बैल, गायी व म्हशीची पारडे चोरी; ४३ हजारांचा जनावरे लंपास

July 12, 2026
बैलजोडीची चोरी करणाऱ्या चौघांना अटक, दोघांचा शोध सुरू
1xbet russia

जुन्या वादातून महिलेवर काठीने हल्ला; जीवे मारण्याची धमकी

July 12, 2026
अमळनेर तालुक्यात तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल
1xbet russia

शेतातील गोठ्यातून जनावरे चोरी; ४३ हजारांचा ऐवज लंपास

July 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल

शेतातील सोलर पंपाची १०५ मीटर तांब्याची वायर चोरी; अज्ञाताविरुद्ध गुन्हा

July 12, 2026
एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त

शेतातून बैल, गायी व म्हशीची पारडे चोरी; ४३ हजारांचा जनावरे लंपास

July 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon