• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

67 वर्षीय महिलेवर तातडीची यशस्वी बायपास शस्त्रक्रिया; रुग्ण धोक्याबाहेर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 12, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
67 वर्षीय महिलेवर तातडीची यशस्वी बायपास शस्त्रक्रिया; रुग्ण धोक्याबाहेर

जळगाव ( प्रतिनिधी ) – 67 वर्षीय महिला रुग्णाच्या हृदयातील तीन प्रमुख रक्तवाहिन्यांमध्ये (Triple Vessel Disease) गंभीर ब्लॉकेज आढळून आले होते. रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याने तातडीने बायपास शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला.

प्रसिद्ध हृदय व छाती शल्यचिकित्सक (CVTS Surgeon) प्रा. डॉ. यतीन वाघ यांची सेवा डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे उपलब्ध असल्यामुळे कोणताही विलंब न करता आजच रुग्णावर यशस्वी कोरोनरी आर्टरी बायपास ग्राफ्ट (CABG) शस्त्रक्रिया करण्यात आली.
शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाली असून सध्या रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. रुग्ण धोक्याबाहेर असून अतिदक्षता विभागात तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.

रुग्णालयात अनुभवी हृदयरोगतज्ज्ञ, CVTS सर्जन, आधुनिक ऑपरेशन थिएटर, अत्याधुनिक ICU आणि प्रशिक्षित वैद्यकीय पथक उपलब्ध असल्यामुळे गंभीर हृदयविकाराच्या रुग्णांवर तातडीने आणि उच्च दर्जाचे उपचार शक्य होत असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.
“रुग्णाच्या हृदयातील तीनही प्रमुख रक्तवाहिन्यांमध्ये गंभीर ब्लॉकेज होते. अशा परिस्थितीत वेळेवर बायपास शस्त्रक्रिया होणे अत्यंत महत्त्वाचे असते. रुग्णालयातील सर्व सुविधा आणि अनुभवी टीमच्या समन्वयामुळे आम्ही तातडीने शस्त्रक्रिया करू शकलो. शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून सध्या रुग्णाची प्रकृती समाधानकारक आहे. पुढील काही दिवस निरीक्षणाखाली उपचार सुरू राहतील.”प्राध्यापक डॉ. यतीन वाघ (CVTS सर्जन) .


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

शेतातील सोलर पंपाची १०५ मीटर तांब्याची वायर चोरी; अज्ञाताविरुद्ध गुन्हा

Next Post

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित १४ वर्षाआतील मुलांची निवड चाचणीत ८८ खेळाडूंची प्राथमिक निवड

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित १४ वर्षाआतील मुलांची निवड चाचणीत ८८ खेळाडूंची प्राथमिक निवड

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित १४ वर्षाआतील मुलांची निवड चाचणीत ८८ खेळाडूंची प्राथमिक निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बंद घर फोडून दागिन्यांसह रक्कम लांबविली
क्राईम

सात्रीत शिक्षकाच्या घरावर चोरट्यांचा डल्ला; १३.७८ लाखांचा ऐवज लंपास

August 28, 2026
खळबळ, रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला दोघ तरुणांनी गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा..!
1xbet russia

खळबळ, रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला दोघ तरुणांनी गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा..!

August 27, 2026
हृदयविकार तज्ज्ञांकडून अत्याधुनिक उपचार; योजनेअंतर्गत सवलतीचा रुग्णाला लाभ
1xbet russia

हृदयविकार तज्ज्ञांकडून अत्याधुनिक उपचार; योजनेअंतर्गत सवलतीचा रुग्णाला लाभ

August 27, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

निंभोरा येथे जुन्या भांडणातून दोघांना मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

August 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बंद घर फोडून दागिन्यांसह रक्कम लांबविली

सात्रीत शिक्षकाच्या घरावर चोरट्यांचा डल्ला; १३.७८ लाखांचा ऐवज लंपास

August 28, 2026
खळबळ, रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला दोघ तरुणांनी गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा..!

खळबळ, रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला दोघ तरुणांनी गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा..!

August 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon