• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शक्ती फाउंडेशनतर्फे पिंक ऑटो रिक्षा प्रशिक्षणाचे आयोजन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 2, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
शक्ती फाउंडेशनतर्फे पिंक ऑटो रिक्षा प्रशिक्षणाचे आयोजन

आ. राजूमामांसह मान्यवरांच्या हस्ते उदघाटन

जळगाव (प्रतिनिधी) : महिलांना सक्षम करण्यासाठी शक्ती फाऊंडेशनतर्फे निराधार व गरजू महिलांसाठी मोफत पिंक ऑटो रिक्षा चालविण्याचे प्रशिक्षणचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षणाचा ५० महिला लाभ घेत आहे.

विवेकानंद नगर येथील शक्ती फाऊंडेशन, संपर्क कार्यालय येथे संस्थापक अध्यक्ष भारतीताई रंधे व ॲड. अभिजीत रंधे यांच्या संकल्पनेतून निराधार व गरजू महिलांना स्वावलंबी व सक्षम करण्याकरिता महिलांना मोफत पिंक ऑटो रिक्षा प्रशिक्षण शिबिराचे उदघाटन झाले. शिबिराच्या उदघाटन सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून शहराचे आ. राजूमामा भोळे, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, शिवसेना महिला जिल्हा प्रमुख सरिताताई माळी-कोल्हे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आशिष सपकाळे, योगा प्रशिक्षक नेहाताई तळेले, ब्युटी पार्लर प्रशिक्षक प्रियांका नारखेडे, अशोक म्हस्के, कोमल वाडे तसेच शिवसेना पदाधिकारी निशा पवार, डॉ.सुषमा चौधरी, पुष्पाताई तळेले, ममता जंजाळे उपस्थित होते. रंजनाताई सपकाळे या सर्व महिलांना प्रशिक्षण देत आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बचाव पक्ष सरकारी वकील व संस्थेचे अध्यक्ष ॲड. अभिजीत रंधे यांनी केले. संस्थापक अध्यक्ष भारतीताई रंधे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली व कोमलताई वाडे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रकाश सोनवणे, प्रियांका रंधे, मोहित सावडेकर, लताताई ढोबळे, सुमन भालेराव, उज्वलाताई शेजवळ, बेबीनंदा म्हस्के, संगीताताई मोरे, निलूताई इंगळे यांनी परिश्रम घेतले.


 

 

Tags: शक्ती फाउंडेशनतर्फे पिंक ऑटो रिक्षा प्रशिक्षणाचे आयोजन
Previous Post

अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलच्या २६७ विद्यार्थ्यांनी अनुभवला ‘छावा’ चित्रपट

Next Post

अपघातात जखमी व्यक्तीचा मृत्यू, सव्वा महिने दिली मृत्यूशी झुंज !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अपघातात जखमी व्यक्तीचा मृत्यू, सव्वा महिने दिली मृत्यूशी झुंज !

अपघातात जखमी व्यक्तीचा मृत्यू, सव्वा महिने दिली मृत्यूशी झुंज !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

दुचाकीच्या भीषण अपघातात निमदया येथील ३४ वर्षीय तरुणाचा मृत्यू

February 13, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

पादचारी महिलेला दुचाकीची धडक; दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल

February 13, 2026
दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार
1xbet russia

विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीची कारला धडक, एक ठार

February 13, 2026
जळगावात तरुण उद्योजकाची गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

जळगावात तरुण उद्योजकाची गळफास घेऊन आत्महत्या

February 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

दुचाकीच्या भीषण अपघातात निमदया येथील ३४ वर्षीय तरुणाचा मृत्यू

February 13, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास

पादचारी महिलेला दुचाकीची धडक; दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल

February 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon