• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अपघातात जखमी व्यक्तीचा मृत्यू, सव्वा महिने दिली मृत्यूशी झुंज !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 2, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
अपघातात जखमी व्यक्तीचा मृत्यू, सव्वा महिने दिली मृत्यूशी झुंज !

अमळनेर तालुक्यात मंगरूळजवळ घडली होती घटना

अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील मंगरूळ रस्त्यावर बस आणि दुचाकीमध्ये समोरासमोर झालेल्या अपघातात पत्नी जागीच ठार झाली होती. तर पती गंभीर जखमी झाला होता. शुक्रवारी पतीचा उपचारादरम्यान दुर्देवी मृत्यू झाला आहे. तर ३ मुले आईवडिलांच्या प्रेमाला पोरकी झाली आहे.

समाधान रुपसिंग पाटील (वय ५५, रा.खडके ता.अमळनेर) असे मयत इसमाचे नाव आहे. अपघातात त्यांच्या पत्नी अरुणा समाधान पाटील यांचा जागीच मृत्यू झाला होता.(केसीएन) तर जखमी समाधान यांना खाजगी रुग्णालयातून नंतर धुळे येथे पाठवण्यात आले होते. सव्वा महिना मृत्यूशी झुंज दिल्यानंतर जखमी समाधान पाटील यांनी प्राण सोडला. खडके येथे शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार असून आता आईवडिलांच्या प्रेमाला ती पोरकी झाली आहे.


 

 

Tags: #amlner crime #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

शक्ती फाउंडेशनतर्फे पिंक ऑटो रिक्षा प्रशिक्षणाचे आयोजन

Next Post

शिरसोलीच्या तिन्ही ग्रामपंचायत सदस्यांच्या अपात्रतेला स्थगिती

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शिरसोलीच्या तिन्ही ग्रामपंचायत सदस्यांच्या अपात्रतेला स्थगिती

शिरसोलीच्या तिन्ही ग्रामपंचायत सदस्यांच्या अपात्रतेला स्थगिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेर तालुक्यात अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; युवकाचा मृत्यू
1xbet russia

अमळनेर तालुक्यात अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; युवकाचा मृत्यू

May 15, 2026
भुसावळात गावठी पिस्टलसह तरुण जेरबंद
1xbet russia

भुसावळात गावठी पिस्टलसह तरुण जेरबंद

May 15, 2026
दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार
1xbet russia

मुक्ताईनगरात डंपरची दुचाकीला धडक; दोघांचा जागीच मृत्यू

May 15, 2026
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

पाचोर्‍याजवळ भीषण अपघात; दोन महिलांचा मृत्यू, चालकासह अन्य जखमी

May 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अमळनेर तालुक्यात अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; युवकाचा मृत्यू

अमळनेर तालुक्यात अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; युवकाचा मृत्यू

May 15, 2026
भुसावळात गावठी पिस्टलसह तरुण जेरबंद

भुसावळात गावठी पिस्टलसह तरुण जेरबंद

May 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon