• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

जळगाव जनता सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी श्री सतीश मदाने यांची निवड

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 10, 2023
in Uncategorized
0
जळगाव जनता सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी श्री सतीश मदाने यांची निवड

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव जनता सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयात मा. सहा. निबंधक  व्ही. एम. गवळी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित संचालक मंडळ सभेत  सतीश मदाने यांची बँकेचे अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

सतीश मदाने हे सन २०१५ पासून बँकेचे संचालक म्हणून जबाबदारी सांभाळत असून त्यांनी क्षुधाशांती सेवा संस्था समूहाचे सचिव बळवंत नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष, सहकार भारती चे उत्तर महाराष्ट्र सचिव, विवेकानंद प्रतिष्ठानचे सचिव अशा विविध ठिकाणी जबाबदारी सांभाळली असून जळगाव जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. त्यांचा विविध सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक क्षेत्रात सक्रिय सहभाग असतो.

या प्रसंगी  सहा. निबंधक व्ही. एम. गवळी व त्यांचे सहकारी वृंद यांचा संचालक मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच संचालक मंडळाच्या वतीने नवनिर्वाचित अध्यक्ष  सतीश मदाने यांचे स्वागत करण्यात आले. बँकेचे मावळते अध्यक्ष अनिल राव यांचा देखील सत्कार करण्यात आला.

अनिल राव यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष  सतीश मदाने यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या संचालक  हरिश्चंद्र यादव व संचालक संजय प्रभुदेसाई यांनी देखील संचालक मंडळाच्या वतीने नवनिर्वाचित अध्यक्ष  सतीश मदाने यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष  सतीश मदाने यांनी बँकेचे संस्थापक आदरणीय डॉ. अविनाशदादा आचार्य यांना वंदन करून अनिल राव सरांनी ज्या प्रकारे बँकेची धुरा यशस्वीपणे सांभाळली त्याचप्रमाणे बँकेची यापुढेही यशस्वी प्रगति सुरु राहील अशी ग्वाही दिली. तसेच बँकेचे अध्यक्षपदाची जबाबदारी दिल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले व ज्या विश्वासाने ही जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली आहे त्याच विश्वासाने ती पार पाडण्याचा त्यांनी मानस व्यक्त केला.

याप्रसंगी संचालक मंडळ सदस्य तसेच बँकेचे अधिकारी वर्ग उपस्थित होते.


Tags: #jalgaon janta bank aadhyakshpadi shri. satish madane yanchi nivad
Previous Post

डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे

Next Post

पाचोऱ्यातील महिलेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास सश्रम कारावास

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पाचोऱ्यातील महिलेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास सश्रम कारावास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते दोघांना निधीचे पत्र प्रदान
1xbet russia

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते दोघांना निधीचे पत्र प्रदान

May 22, 2025
प्रौढाची छताला गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

प्रौढाची छताला गळफास घेऊन आत्महत्या

May 22, 2025
अभ्यास घेताना मुलाला मारहाण करणाऱ्या पालकावर गुन्हा दाखल
1xbet russia

कटलरी विक्रेत्याला विनाकारण शिवीगाळ करून छत्रीच्या काठीने मारहाण

May 22, 2025
पावसाळापूर्व तयारी : आपत्ती व्यवस्थापनचे स्वयंसेवकांकडून प्रशिक्षण
1xbet russia

पावसाळापूर्व तयारी : आपत्ती व्यवस्थापनचे स्वयंसेवकांकडून प्रशिक्षण

May 22, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते दोघांना निधीचे पत्र प्रदान

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते दोघांना निधीचे पत्र प्रदान

May 22, 2025
प्रौढाची छताला गळफास घेऊन आत्महत्या

प्रौढाची छताला गळफास घेऊन आत्महत्या

May 22, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon