• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जिल्ह्यातील प्रकल्पात 31.76 टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 6, 2021
in जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव;- पावसाळा सुरु झाला असला तरी गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने ओढ दिली असून जुलैचा पहिला आठवड्यातही पाऊस नसल्याने जिल्ह्यातील विविध प्रकल्पातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत आहे. जिल्ह्यातील हतनूर, गिरणा, वाघूर या तीन मोठ्या प्रकल्पांसह तेरा मध्यम व 96 लघु प्रकल्पांचा, प्रकल्पीय उपयुक्त साठा हा 50.406 टीएमसी इतका असून या प्रकल्पांमध्ये आजमितीस अवघा 16.01 टीएमसी म्हणजेच 31.76 टक्के इतका उपयुक्त साठा आहे. मागील वर्षी आजच्या दिवशी हा साठा 39.95 टक्के इतका म्हणजेच 8.19 टक्के इतका अधिक होता. असे उप कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

सध्या जिल्ह्यातील तीन मोठ्या प्रकल्पात अवघा 13.25 टीएमसी उपयुक्त साठा असून यात हतनूर 1.60 टीएमसी, गिरणा 6.16 टीएमसी तर वाघूर धरणात 5.50 टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा आहे. तर तेरा मध्यम प्रकल्पांमध्ये 2.20 टीएमसी, 96 लघु प्रकल्पात 0.56 टीएमसी इतका उपयुक्त साठा आहे.

जिल्ह्यातील हतनूर धरणात 1.60 टीएमसी (17.73%) गिरणा धरणात 6.16 टीएमसी (33.31%) तर वाघूर धरणात 5.50 टीएमसी (62.66%) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. तर जिल्ह्यातील अभोरा मध्यम प्रकल्पात 66.77%, मंगरुळ 46.17%, सुकी 72.21%, मोर 54.02%, तोंडापूर 41.93%, बहुळा 19.93%, अंजनी 19.31%, गुळ 26%, मन्याड 17.47% तर भोकरबारी धरणात 15.12% उपयुक्त साठा शिल्लक आहे. जिल्ह्यातील सुकी आणि भोकरबारी धरण क्षेत्रात यावर्षी साधारण पाऊस झाल्याने या धरणातील साठा हा मागील वर्षीपेक्षा अधिक असल्याचे उप कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग यांनी प्रसिध्दी पत्रकावरुन दिसून येते.


 

 

Previous Post

चैतन्य तांडाची आदर्श गावाकडे वाटचाल – आ. मंगेश चव्हाण

Next Post

सामाजिक कार्यकर्त्या शिला सुर्यवंशी यांचा कॉंग्रेस पक्षात प्रवेश

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

सामाजिक कार्यकर्त्या शिला सुर्यवंशी यांचा कॉंग्रेस पक्षात प्रवेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वैद्यकीय तज्ज्ञांच्या समन्वयातून हृदयविकारग्रस्त गर्भवतीची सुरक्षित प्रसूती
1xbet russia

वैद्यकीय तज्ज्ञांच्या समन्वयातून हृदयविकारग्रस्त गर्भवतीची सुरक्षित प्रसूती

May 25, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

जळगावातून १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण

May 25, 2026
पावसाळ्यापूर्वी प्रभाग १५ मधील मोठ्या ‘बाबा खोली’ नाल्याची स्वच्छता
1xbet russia

पावसाळ्यापूर्वी प्रभाग १५ मधील मोठ्या ‘बाबा खोली’ नाल्याची स्वच्छता

May 25, 2026
बालविवाहातून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पीडितेने दिला बाळाला जन्म
1xbet russia

बालविवाहातून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पीडितेने दिला बाळाला जन्म

May 25, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

वैद्यकीय तज्ज्ञांच्या समन्वयातून हृदयविकारग्रस्त गर्भवतीची सुरक्षित प्रसूती

वैद्यकीय तज्ज्ञांच्या समन्वयातून हृदयविकारग्रस्त गर्भवतीची सुरक्षित प्रसूती

May 25, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक

जळगावातून १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण

May 25, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon