• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

सर्पदंशाने हिंगोणातील मुलाचा मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 21, 2023
in Uncategorized
0
विषारी सापाच्या दंशाने मुलगा दगावला ; हतबल बापाचा भिंतीवर डोके आपटत आक्रोश


यावल ( प्रतिनिधी ) – यावल तालुक्यातील हिंगोणा गावात खळयात झोपलेल्या बालकास विषारी सापाने दंश केल्याने जागीच मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. दरबार बिरलाल बारेला (वय-९) रा. हिंगोणा तालुका यावल असे मयत मुलाचे नाव आहे.

दरबार बारेला हा मुलगा मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबा सोबत हिंगोणा गावाजवळील वसंत परदेशी यांच्याकडे कुटुंब शेतीकामास  असल्याने खळयात राहात होते. दरम्यान दिनांक २० जुलै गुरूवार रोजी रात्रीच्या सुमारास खळयात झोपेत असतांना त्याला उजव्या हाताच्या पाठीमागे विषारी सापाने दंश केल्याने तो जागीच मरण पावल्याची दुदैवी घटना घडली असुन ,या बाबत मयत बालकाच्या नातेवाईवाईकांनी पोलीसात खबर दिल्याने फैजपुर तालुका यावल येथे पोलीस स्टेशनला खबर दिल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दरबार बारेला या बालकाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन यावलच्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी यांनी केले. घटनेचा पुढील तपास फैजपुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक निलेश वाघमारेंच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ राजेश बऱ्हाटे हे करीत आहे.


 

 

Tags: #yawal crime news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/sarpdarshane-mulacha-mrutu/
Previous Post

कंपनीत सामानांसह मुद्देमाल चोरी ; गुन्हा दाखल

Next Post

‘राजस्तरीय सावित्रीबाई फुले साहित्य भूषण’ देऊन ॲड. मुकुंद जाधव यांचा होणार सन्मान

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
‘राजस्तरीय सावित्रीबाई फुले साहित्य भूषण’ देऊन ॲड. मुकुंद जाधव यांचा होणार सन्मान

'राजस्तरीय सावित्रीबाई फुले साहित्य भूषण' देऊन ॲड. मुकुंद जाधव यांचा होणार सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

निवृत्ती वेतनधारकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध
1xbet russia

निवृत्ती वेतनधारकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध

July 18, 2026
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
Uncategorized

 भरधाव वाळूच्या डंपरची धडक; गंभीर जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

July 18, 2026
पाचोबा महाराज यात्रेत महिलांच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या दोघी अटकेत
1xbet russia

चाळीसगाव हादरले! १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून अत्याचार; पीडितेने दिला बालकाला जन्म

July 18, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

एकाच रात्री पाच वाहनांतील बॅटऱ्या लंपास; संशयित काही तासांत जेरबंद

July 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

निवृत्ती वेतनधारकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध

निवृत्ती वेतनधारकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध

July 18, 2026
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

 भरधाव वाळूच्या डंपरची धडक; गंभीर जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

July 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon