• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

चाळीसगाव येथे शेतकरी संवाद मेळाव्याचे आयोजन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 23, 2021
in जळगाव, महाराष्ट्र
0

चाळीसगाव ;- कोरोनाच्या काळात उत्पन्नाचा स्रोत ठप्प असताना याउलट रावळगाव साखर कारखान्याने उसाची देयके हे अद्यापपर्यंत उत्पादकांचे थकविलेल्या असल्याने माजी मंत्री व आमदार सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांच्या संवाद मेळाव्याचे आयोजन रयत क्रांती संघटच्या वतीने करण्यात आले.

रावळगाव साखर कारखान्याने शेतकरी उत्पादकांचे उसाची देयके थकवल्याची बाब आ. मंगेश चव्हाण यांच्या निदर्शनास आल्यानंतर गेल्या काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांची बैठक “”अंत्योदय जनसेवा’ कार्यालय येथे पार पडली. यावेळी बोलतांना आमदार मंगेश चव्हाण यांनी तात्काळ शेतकऱ्यांचे थकीत पैसे त्यांच्या खात्यात वर्ग केले नाही तर अलिबागला जाऊन तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला होता. दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यावर हळूहळू पैसे वर्ग होऊ लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी संवाद मेळाव्याचे आयोजन रयत क्रांती संघटनेच्या वतीने दुपारी १२ वा. सुमारास करण्यात आले. हि संवाद यात्रा राज्यव्यापी असून दौंड, पुणे, अहमदनगर, नाशिक, धुळे वरून जळगाव याठिकाणी पोहोचली. आयोजित मेळाव्यात माजी मंत्री सदाभाऊ खोत हे बोलत होते. कोरोनाच्या काळात महात्मा जोतिबा फुले जीवनदायी योजनेची अंमलबजावणी या तीघाडी सरकारने योग्यरीत्या केली असती तर अनेक जण हे कर्जबाजारी झाले नसते अशी जोरदार कडाडून टीका केली.

दरम्यान शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आमदार मंगेश चव्हाण यांनी अविरत लढा असेच सुरू ठेवावे असे आवाहन सदाभाऊ खोत यांनी केले. यावेळी काही शेतकऱ्यांनी त्यांना भेडसावत असलेले प्रश्न उपस्थित केले. त्यावर लागलीच समाधानकारक उत्तरे हि त्यांना मिळाली. याप्रसंगी माजी मंत्री सदाभाऊ खोत, आमदार मंगेश चव्हाण, रयत क्रांती संघटचे जिल्हाध्यक्ष हिम्मत पाटील, तालुकाध्यक्ष अशोक पाटील, शहराध्यक्ष पप्पू पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष सुनील निकम, शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, देवेंद्र पाटील, अजय पाटील, अनिल कोल्हे, योगेश पाटील व इतर कार्यकर्त्यांबरोबर शेतकरी वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शालीग्राम निकम यांनी तर आभार अशोक बाबा यांनी व्यक्त केला.


 

 

Previous Post

पाचोरा कृउबा समितीचे प्रशासक अनिल महाजन यांनी घेतली आ. पाटील, सुधाकर तेलंग यांची भेट

Next Post

औरंगाबाद विभागातील सर्व जिल्ह्यांनी नळजोडण्यांचे उद्दिष्ट कालमर्यादेत पूर्ण करावे- गुलाबराव पाटील

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

औरंगाबाद विभागातील सर्व जिल्ह्यांनी नळजोडण्यांचे उद्दिष्ट कालमर्यादेत पूर्ण करावे- गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

बालमजुरीचा पर्दाफाश; दोन गॅरेज चालकांवर गुन्हे

June 12, 2026
कर्जमाफीतील जाचक अटी रद्द करा; सर्व शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी द्या
1xbet russia

कर्जमाफीतील जाचक अटी रद्द करा; सर्व शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी द्या

June 12, 2026
अंमली पदार्थविरोधी कारवाई अधिक प्रभावी करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचे विशेष प्रशिक्षण
1xbet russia

अंमली पदार्थविरोधी कारवाई अधिक प्रभावी करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचे विशेष प्रशिक्षण

June 12, 2026
भुसावळ येथून २३ ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त, तिघांना अटक
1xbet russia

पिंपरखेड मारुती मंदिर चोरीचा उलगडा; ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त, आरोपी अटकेत

June 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

बालमजुरीचा पर्दाफाश; दोन गॅरेज चालकांवर गुन्हे

June 12, 2026
कर्जमाफीतील जाचक अटी रद्द करा; सर्व शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी द्या

कर्जमाफीतील जाचक अटी रद्द करा; सर्व शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी द्या

June 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon