• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

संकटे जेव्हा येतात तेव्हा शरद पवार सर्वात जास्त ताकदीने पुढे येतात – जयंत पाटील

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 2, 2023
in Uncategorized
0

राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या भूमिकेला पाठिंबा ; अजित पवार यांच्यासह शपथ घेणाऱ्यांना नसल्याचे स्पष्ट

मुंबई (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी पक्षाचे धोरण शिंदे गट आणि भाजपला पाठिंबा देण्याचे नसून राष्ट्रवादी पक्षाचे विरोधी पक्षनेते म्हणून अजित पवार यांनी राजभवनामध्ये जाऊन शपथ घेतली . शरद पवारांच्या पाठीशी महाराष्ट्रमधील राष्ट्रवादी पक्ष आहे. सत्तारूढ पक्षाकडे जाऊन अजित पवार यांनी शपथविधीचा कार्यक्रम घेतला आहे . या घटनेमुळे अनेकजण याचा निषेध व्यक्त करीत असून शरद पवार यांच्या पाठीमागे सर्वजण उभे आहेत . संकटे जेव्हा येतात तेव्हा शरद पवार सर्वात जास्त ताकदीने पुढे येतात , त्यामुळे अशा पक्ष फोडाफाडीचे राजकारण साध्यासुरु असून अजित पवारांच्या भूमिकेला पाठिंबा नसल्याचा खुलासा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत केला .

अनेक आमदारांचे सत्ताधाऱ्यांसोबत सामील होण्याबाबत कन्फ्युजन असून शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेते कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा अजित पवारांच्या शपथविधीला पाठिंबा नसल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आआपली भूमिका मांडली. शरद पवार यांना सर्वांचाच पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले आहे. येत्या ५ जुलै रोजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे राज्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मुबंईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे मार्गदर्शन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सत्ताधाऱ्यानी विरोधी पक्ष फोडण्याचे काम केले आहे. सध्या शिवसेनेतून पक्ष फोडून सत्ता स्थापन करण्यात आली. आता राष्ट्रवादी पक्ष फोडण्यात आला आहे. सध्या पक्ष फोडाफोडीचे राजकारण सुरु आहे . ज्या नऊ जणांनी राष्ट्रवादीचा आदेश झुगारून शपथविधी घेतला आहे . त्याचा विरोध करण्यात आला आहे. अनेक आमदारांनी आम्ही कशावर सह्या केल्या आहेत हे माहीत नसल्याचे काही आमदारांनी सांगितल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. दरम्यान ज्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली त्यांच्या भूमिकेविषयी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे शपथ घेणार्यांना राष्ट्रवादीचा कुठलाही पाठिंबा नसल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केले .


 

 

Tags: #sankate-jevha-yatat-tevha sharad pawar sarvat jast taktine pudhe yetat news
Previous Post

चार दिवसांपूर्वी दाखविले काळे झेंडे, आज त्यांच्याकडेच घेतली शपथ !

Next Post

नैराश्यातून तरुणाची विष घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

नैराश्यातून तरुणाची विष घेऊन आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात तीन दिवसीय नवरात्रोत्सव उत्साहात
खान्देश

मण्यारखेडा शाळेत गोदावरी आयएमआरतर्फे हात धुण्याबाबत जनजागृती

October 18, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात तीन दिवसीय नवरात्रोत्सव उत्साहात
Uncategorized

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात तीन दिवसीय नवरात्रोत्सव उत्साहात

October 18, 2026
नशामुक्त जळगाव अभियानासाठी जैन उद्योग समूह सदैव सोबत : अशोक जैन
जैन कंपनी

नशामुक्त जळगाव अभियानासाठी जैन उद्योग समूह सदैव सोबत : अशोक जैन

October 18, 2026
विज्ञान प्रदर्शनात बारी समाज विद्यालयाच्या दिपाली पाटील यांना प्रथम क्रमांक
खान्देश

विज्ञान प्रदर्शनात बारी समाज विद्यालयाच्या दिपाली पाटील यांना प्रथम क्रमांक

October 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात तीन दिवसीय नवरात्रोत्सव उत्साहात

मण्यारखेडा शाळेत गोदावरी आयएमआरतर्फे हात धुण्याबाबत जनजागृती

October 18, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात तीन दिवसीय नवरात्रोत्सव उत्साहात

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात तीन दिवसीय नवरात्रोत्सव उत्साहात

October 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon