• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

चार दिवसांपूर्वी दाखविले काळे झेंडे, आज त्यांच्याकडेच घेतली शपथ !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 2, 2023
in Uncategorized
0
चार दिवसांपूर्वी दाखविले काळे झेंडे, आज त्यांच्याकडेच घेतली शपथ !

नूतन मंत्री अनिल पाटील यांच्यावर अनोखी वेळ, रविंद्र पाटलांचीही तीच स्थिती

जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील अमळनेर मतदारसंघाचे आमदार अनिल भाईदास पाटील यांनी चारच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांना काळे झेंडे दाखविले होते. आणि आता रविवारी मात्र अजितदादा शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आले, तेव्हा मंत्रिपद मिळाल्याने अनिल पाटील यांच्यावर ज्यांना काळे झेंडे दाखविले, त्यांच्याकडेच मंत्रिपदाची शपथ घेण्याची वेळ आली.

राजभवनात रविवारी २ जुलै रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादा पवार यांनी सातव्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. तर त्यांच्यासह ९ सदस्यांनी देखील शपथ घेतली. यात अमळनेरचे अनिल पाटील यांनाही मंत्रिपदाची शपथ घेण्याची संधी मिळाली.

चार दिवसांपूर्वी २७ जूनला “शासन आपल्या दारी” कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती दिली होती. त्यावेळी त्यांच्या ताफ्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे काळे झेंडे दाखविण्यात आले होते. त्यावेळी आमदार अनिल पाटील यांनीदेखील काळे झेंडे घेऊन निषेध केला होता.

मात्र, चारच दिवसात चित्र बदलले आणि नेहमीप्रमाणे अजित पवार यांनी भूकंप करीत सत्ताधारी भाजप शिवसेना सरकारमध्ये सहभागी झाले. त्यात, अनिल भाईदास पाटील यांनीही अजित पवार यांच्यासह जाऊन मंत्रिपदाची शपथ घेतली. याचप्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील यांनीही मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काळे फुगे सोडून निषेध केला होता. आता याच रविंद्र नाना पाटील यांनीही अजितदादांना समर्थन देऊन त्यांच्या निर्णयाचे स्वागत म्हणून फटाके फोडून आनंदोत्सव केला.


 

 

Tags: #char-divsapurvi-dakhvile-zende aaj tyanchychkade javun ghetli shapath news
Previous Post

सध्या पवार साहेबांसोबतच, “वेट अँड वॉच”

Next Post

संकटे जेव्हा येतात तेव्हा शरद पवार सर्वात जास्त ताकदीने पुढे येतात – जयंत पाटील

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
संकटे जेव्हा येतात तेव्हा शरद पवार सर्वात जास्त ताकदीने पुढे येतात – जयंत पाटील

संकटे जेव्हा येतात तेव्हा शरद पवार सर्वात जास्त ताकदीने पुढे येतात - जयंत पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एका फोन कॉलने वाचला संपादकाचा जीव
1xbet russia

एका फोन कॉलने वाचला संपादकाचा जीव

May 23, 2026
अवघ्या दहा दिवसांवर लग्न अन् तरुणाचा दुर्दैवी अंत
1xbet russia

अवघ्या दहा दिवसांवर लग्न अन् तरुणाचा दुर्दैवी अंत

May 23, 2026
आश्रमशाळेतील पहिलीच्या विद्यार्थ्याचा विहिरीत पडल्याने मृत्यू
1xbet russia

रिंगरोड परिसरात खळबळ; अपार्टमेंटमध्ये महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला

May 23, 2026
जळगाव पोलिसांचा अभिनव उपक्रम
1xbet russia

जळगाव पोलिसांचा अभिनव उपक्रम

May 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

एका फोन कॉलने वाचला संपादकाचा जीव

एका फोन कॉलने वाचला संपादकाचा जीव

May 23, 2026
अवघ्या दहा दिवसांवर लग्न अन् तरुणाचा दुर्दैवी अंत

अवघ्या दहा दिवसांवर लग्न अन् तरुणाचा दुर्दैवी अंत

May 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon