• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदी सी. यू. जगताप

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 25, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदी सी. यू. जगताप

जिल्हा परिषदेत स्नेहा पवार यांच्या बदलीनंतर रिक्त जागी नियुक्ती

जळगांव ( प्रतिनिधी ) – जळगांव जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदी सी. यू. जगताप यांनी आज, शुक्रवार दि. २५ जुलै रोजी पदभार स्वीकारला आहे.मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी त्यांचे यावेळी स्वागत केले.

या पदावर कार्यरत असलेल्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार यांची धुळे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागात बदली झाल्यानंतर सदर पद रिक्त होते. त्यांच्या जागी पालघर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सी. यू. जगताप यांची बदली आदेशान्वये करण्यात आली आहे.

पदभार स्वीकृतीनंतर जगताप यांनी जिल्हा परिषदेच्या कामकाजाचा आढावा घेतला व आगामी काळात विभागाच्या कार्यक्षमता वृद्धीसाठी सक्रिय प्रयत्न करण्याची ग्वाही दिली.

Tags: #jalgaon zp news #maharashtra #bharatसामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदी सी. यू. जगताप
Previous Post

आ. खडसे व्यक्ती नसून विकृती, पुरावे घेऊन समोरासमोर यावे : आ. मंगेश चव्हाण

Next Post

थरार, अमली पदार्थ वाहतूक करणाऱ्या वाहनांचा पाठलाग, कार पलटी !  

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
थरार, अमली पदार्थ वाहतूक करणाऱ्या वाहनांचा पाठलाग, कार पलटी !  

थरार, अमली पदार्थ वाहतूक करणाऱ्या वाहनांचा पाठलाग, कार पलटी !  

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दिवाळी निमित्ताने आकाशवाणी जळगाव व चांदोरकर प्रतिष्ठान च्या वतीने “पाडवा पहाटची” या प्रात:कालिन मैफिलिचे आयोजन
जैन कंपनी

दिवाळी निमित्ताने आकाशवाणी जळगाव व चांदोरकर प्रतिष्ठान च्या वतीने “पाडवा पहाटची” या प्रात:कालिन मैफिलिचे आयोजन

November 6, 2026
गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने सदस्यांना मोठ्या उत्साहात मिठाई वाटप
खान्देश

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने सदस्यांना मोठ्या उत्साहात मिठाई वाटप

November 6, 2026
चाळीसगाव ग्रामीण पोलिसांतर्फे ग्राम सुरक्षा दल सदस्यांना साहित्य वाटप व मार्गदर्शन; हरवलेले १२ मोबाईल मूळ मालकांना परत
खान्देश

चाळीसगाव ग्रामीण पोलिसांतर्फे ग्राम सुरक्षा दल सदस्यांना साहित्य वाटप व मार्गदर्शन; हरवलेले १२ मोबाईल मूळ मालकांना परत

November 6, 2026
जळगावचे शासकीय रुग्णालय नेत्रोपचारासह अत्याधुनिक उपचारांचे आदर्श केंद्र बनवू – पालकमंत्री गुलाबराव पाटील व मंत्री गिरीश महाजन
खान्देश

जळगावचे शासकीय रुग्णालय नेत्रोपचारासह अत्याधुनिक उपचारांचे आदर्श केंद्र बनवू – पालकमंत्री गुलाबराव पाटील व मंत्री गिरीश महाजन

November 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

दिवाळी निमित्ताने आकाशवाणी जळगाव व चांदोरकर प्रतिष्ठान च्या वतीने “पाडवा पहाटची” या प्रात:कालिन मैफिलिचे आयोजन

दिवाळी निमित्ताने आकाशवाणी जळगाव व चांदोरकर प्रतिष्ठान च्या वतीने “पाडवा पहाटची” या प्रात:कालिन मैफिलिचे आयोजन

November 6, 2026
गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने सदस्यांना मोठ्या उत्साहात मिठाई वाटप

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने सदस्यांना मोठ्या उत्साहात मिठाई वाटप

November 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!