• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पूर्व तयारीने सज्ज असल्यानेच म्युकरमायकोसिस आटोक्यात – डॉ. जयप्रकाश रामानंद

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 24, 2021
in आरोग्य, कोरोना, जळगाव, महाराष्ट्र
0

परिचारिका संवर्गाचे चार दिवशीय प्रशिक्षणाचे उदघाटन

जळगाव (प्रतिनिधी ) ;-कुठलेही संकट येण्याआधी त्याच्याशी लढण्यासाठी पूर्व तयारी केली तर आपल्याला संकट आल्यावर विजयी लढाई करून यश मिळवता येते. कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेसाठी तसेच म्युकरमायकोसीस आजाराशी लढायला आपण मनुष्यबळ प्रशिक्षण व साधन सामुग्रीने सज्ज राहिल्यामुळे वेळेवर आजार आटोक्यात आणता आले. परिणामी बरे होऊन घरी जाणारे रुग्ण अधिक प्रमाणात होते, असे प्रतिपादन येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी गुरुवार, २४ रोजी केले.

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात बालरोग व चिकित्साशास्त्र विभागातर्फे कोरोना महामारीच्या संभाव्य पुढील लाटेत लहान मुलांना असणारा संभाव्य धोका या पार्श्वभूमीवर पहिला टप्पा म्हणून परिचारिका संवर्गाचे चार दिवशीय प्रशिक्षणाचे उदघाटन अधिष्ठाता डॉ रामानंद यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मंचावर उपअधिष्ठाता डॉ. अरुण कसोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत देवरे, सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. किशोर इंगोले, बालरोग विभागाचे प्रमुख डॉ बाळासाहेब सुरोशे, अधिसेविका प्रणिती गायकवाड आदी उपस्थित होते.
प्रशिक्षणाचे उदघाटन मान्यवरांनी दीपप्रज्ज्वन करून केले. प्रस्तावनेत डॉ. सुरोशे यांनी प्रशिक्षण घेण्यामागील उद्देश सांगत बालरोग विभाग तिसऱ्या लाटेसाठी कसा सज्ज आहे, त्याची माहिती दिली. अधिसेविका गायकवाड यांनी सांगितले की, वैद्यकीय सेवेमध्ये परिचारिका संवर्गाची भूमिका महत्वाची असते. परिचारिकांनी सतत अद्ययावत राहून रुग्णसेवेचा दर्जा अधिक उंचावला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद पुढे म्हणाले की, संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांवर उपचार करण्यासाठी व्हेंटिलेटर उपलब्ध असून कक्ष देखील तयार आहे. आता बालरोग विभाग पूर्ण सक्षम होण्यासाठी प्रशिक्षण महत्वाचे आहे. त्यासाठी विभागातील प्रत्येक बाबींची माहिती परिचारिका संवर्गाला असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणामधून डॉक्टरांकडून परिपूर्ण अद्ययावत माहिती घेऊन सर्व मिळून संभाव्य संकटाचा सामना करून रुग्णांना उत्तम सेवा देऊया, असेही ते म्हणाले.
सूत्रसंचालन डॉ. वृषाली सरोदे व डॉ विश्वा भक्ता यांनी तर आभार डॉ. बाळासाहेब सुरोशे यांनी मानले. यावेळी प्र. प्रशाकीय अधिकारी डॉ. जितेंद्र सुरवाडे, डॉ. इम्रान तेली, डॉ. अतुल गाजरे, डॉ. गिरीश राणे, डॉ. अखिलेश खिलवाडे, डॉ. निलांजना गोयल आदी उपस्थित होते.


 

 

Previous Post

राज्य सरकार आहे की सर्कस आहे ? ; फडणवीस सरकारवर टीका

Next Post

औरंगाबादला सॅनिटायझरच्या बाटलीने पेट घेतल्याने तरुणाचा होरपळून मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

औरंगाबादला सॅनिटायझरच्या बाटलीने पेट घेतल्याने तरुणाचा होरपळून मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच
जैन कंपनी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 21, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

जळगावात महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला केबिनमध्ये शिरून मारहाण

April 21, 2026
मनपा कर्मचाऱ्याला बुलेटने उडवले, अपघातानंतर चालक फरार,
1xbet russia

मनपा कर्मचाऱ्याला बुलेटने उडवले, अपघातानंतर चालक फरार,

April 21, 2026
शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली ३९ लाखांची ऑनलाईन फसवणूक
1xbet russia

शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली ३९ लाखांची ऑनलाईन फसवणूक

April 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 21, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास

जळगावात महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला केबिनमध्ये शिरून मारहाण

April 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon